Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्ती मंडळी मध्ये सुद्धा

    आपल्या स्वतः मध्ये हि मोठा धोका आहे. त्या पासून सावध राहावे. देवाचा मंडळी मध्ये विघ्न आणणारे डावाचा मंडळी मध्ये मिसळून जातात आणि मंडळींमध्ये तट व फुटी पाडायचे काम करीत असतात. अविश्वासू लोकांची अपेक्षा असते कि जे देवाचे लोक आहेत ते येशू वर देवा वर विश्वास ठेवतात व त्यांचा आज्ञा च पालन करतात. त्यांचा सन्मान करतात आणि जीवनातील एक भाग बनवितात. त्यांचा देवा उदाहरणाने आणि प्रभावी कार्यात ते देवाचे लोक आहेत. हे प्रदर्शित होते. परंतु आपण सत्याला अडथळा बनून विरुद्ध पार्टी ची वकिली करीत असतो. अविश्वासाची आवड संशय व अंधाराची. आवड करणे दुष्ट आत्म्याचा अस्तित्वाला जास्त प्राधान्य देते. आशयाने आपण सैतानाचा योजने साठी वाट करून देतो. सेलेक्टड मेसेजेस १:१२२ (१८८७). LDEMar 89.5