Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देव पुरवील

    देवाने मला वारंवार दाखवून दिलेआहे कि संकट कला मध्ये देवाच्या लोकांना त्यांच्या तात्पुरत्या गरज पुरविण्याची तर्तुत करण्यात येईल. या बद्दल पवित्रशात्राविषयी चर्चा आहे. मी पहिले कि भक्तांना त्यांचा संकट कला माध्ये दुष्काळ असून त्यांचा गराजा पुरविल्या जातील. या काळात प्राण घटक आजारही येतील. अनोळखी लोक त्यांचे पीक देतील.LDEMar 150.5

    नंतर अशी वेळ येईल कि आपल्या देवा व पूर्ण पाने विश्वास ठेवावा लागेल. आणि तो आपल्ये रक्षण करील. मी पहिले कि अश्या विकत अवस्थेतही आपले अन्न पाणी पुरविले जाईल. आपणास त्याची कमतरता भासणार नाहीत. राणातही आपल्याला अन्न पुरवठा पुरविले जाईल. वाटल्यास तो कावळ्या करावी आपल्याला अन्न पुरवठा करील. जसे त्याने इझराईलना स्वर्गातून मान्नाआला आणि नेलियाला कावळ्यांनी जेवण दिले होते. - अर्ली रेटिंग्स ४६ (१८५१).LDEMar 150.6

    मी पाहिलंय कि संकट कला मध्ये देवाच्या लोकांची कसूती होईल व त्यांना केवळ भाकर व पाण्या वर दिवस काढावे लागतील. संकट काळामध्ये कोणीही काम करू शकणार नाहीत. मानसिक यातना त्यांना होतील आणि देव त्यांना अन्न पुरवठा करील. ए एम ए एस १८५८०.LDEMar 150.7

    संकट कला मध्ये देवाच्या लोकांना स्वनाकार करण्याची गरथोडेज आहे. आणि ते केवळ विजांच्या राहनत्य करिताज. थोडे बहुत अन्न खातील. परंतु देव पुरवठा करेल. या भीती दायक संख्या मध्ये आमची आवश्यकता म्हणजे देवाच्या सावरक्षना खाली सुरक्षित राहण्याची आपणास संधी मिळेल. आपल्या समर्थाच्या ने तो आपल्या लोकांचे रक्षण करतो. - टेस्टिमोनीझ फॉर द चर्च २५६ (१८९०).LDEMar 150.8