Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    खोट्या अन्यभाषा

    धर्मवेड असणार्याना खोटा उत्साह येतो. आणि ते खोट्या अन्य भाषेत बोलतात आणि मोठ्या आवाजातील गोंगाट करण्याची सवाई हि देवा कडून असल्याची मंडळींची समजूत असते. येथे कोणी तरी फसविले आहे. येथे असणारी सर्व फळे चांगली नसतात. तुम्ही त्यांना त्यांचा फळावरून ओळखाल. धर्म वेडे आणि मोठ्या आवाजात असणारे संगीत हे विश्वासाचे विशेष अंग आहे. असे ते मानतात. काही जणांना उत्साही आणि आनंदी सभा असल्या शिवाय त्यांचे समाधान होत नाही. अश्या वातावरणासाठी ते काम करात आणि सर्वांचे समाधान करून घेतात परंतु अश्या प्रकारचा प्रभावी सभेने काही फायदा होत नाही. आनंदी व असाही सभा संपल्यावर त्यांचा उत्साह मावळतो आणि सध्या व गंभीर सभे मध्ये ते निरुत्साही होतात. अशा प्रकारचा आत्मा हा डेअकडून येत नसतो. LDEMar 91.5

    त्या आध्यात्मिक सभेचा लाभ मिळतो त्या सभे मध्ये गंभीरता,पावित्र्य आणि देवाला सन्मानित करणारी आणि हृदयाला हृदये तपासणारी सभा फायदा करूनदेती. आशीर्वाद मिळतो. प्रत्येक जण स्वतः चे हृदय तपासू ख्रिस्ता विषयी अधिक शिकण्याची आता बाळगतो. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:४१२(१८६४).LDEMar 91.6