Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    रविवारी कामापासून सुट्टी.

    दक्षिण खेत्रा कडे लक्ष दिल्यास त्या भागामध्ये रविवार कायदा कडक केला होता. विशेषतः अमेरिकेतील दक्षिण भागात वर्ष होते १८८८० १८९०. अमेरिका स्टेट चे बातमी पत्र पहा. (द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १९४३. ५१७-५६२) या भागातील कार्य मोठा चातुर्याने अणे सावध गिरीने केले गेले असणार. आणि ख्रिस्ताने जसे केले होते तसेच काळजीपूर्वक केले गेले. लोकांना लवकरच समजले कि त्यांनी कशावर विश्वास ठेवावा. ते प्रश्न इचारतील कि तुम्ही कशा वर विश्वास ठेवतात. रविवार कि शब्बाथ वर? मग तुम्ही त्याना सांगू शकतात. तुम्ही जे कार्य करतात त्या वर त्यांनी आकर्षित व्हावे म्हणून नव्हे. रविवारी तुम्ही काम न करण्याची गरज नाही किंवा कमीही करण्याची नाही रविवारी काम बंद केल्यामुले श्वापदांची खून मिळेल असे काही नाही. ज्या ठिकाणी कडक वोढ असेल तेथे छळ होऊ शकतो जर रविवारी काम केले तर आपल्या बांधवांनी कार्य साधून घ्यावे आणि हुशारीने काम करावे. द सदन वर्क ६९, ७० (१८९५). जर ते आले आणि म्हणू लागले “रविवार तुम्ही तुमचे काम आणि छापखाना बंद ठेवावा.”मी तुम्हाला सांगणार नाही परंतु काम चालू ठेवा. कारण तुम्ही आणि तुमच्या देवांमध्ये विरोध होणार नाही. एम एस १६३, १८९८. LDEMar 79.3

    आपल्या शेजाराना त्रास झाला तर त्याचा आपण आनंद व्यक्त करू नये. कारण रविवारी त्यांनी काम करू नये असे त्यांनी ठरविले तर त्यांच्यासमोर आपण कामगार आणू नये. किंवा आपला भगिनींनी मुद्दाम त्या दिवशी धुण्याचे कामकाढू नयेत. सेलेक्टड मेसेज ३:३९९ (१८६९). LDEMar 79.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents