Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    चमत्कार काही सिद्ध करू शकत नाही.

    तुम्ही स्वतः देवाकडे जा. पवित्र ज्ञान साठी प्रार्थना करा. म्हणजे तुम्हाला साजेल कि सत्य काय आहे. जेव्हा चमत्काराचे कार्य पाहाल तेव्हा प्रकाशाचं वस्त्रामध्ये दूत येईल. तेव्हा देवाचे कार्य आणि अंधारातील कर्मातील फरक तुम्हाला दिसून येईल. हा दूत खरा आहे कि खोटा हे समजून येईल. सेलेक्टड मेसेंजर्स ३:३८९ (१८८८). LDEMar 96.5

    ख्रिस्ताने जगामध्ये सुवार्ता सांगितली आणि लोकांचे आजार बरे केले परंतु मला सांगण्यात आले कि अशा प्रकारचे कार्य आपण करू शकत नाही. मोठ्या आरोळी अंतर्गत देवाचे लोक त्याचे कार्य चमत्काराने करतील. (अध्याय १४ पहा). परंतु पुरा ख्रिस्ताचा दिवसात जसे केले जात होते ते नसणार. येथून येशूने चमत्कार हा पवित्र कार्याचा पुरावा असणार नाहीत. आणि पसंती हि नाहीत. सैतान आपले सामर्थ्य वापरून चमत्कार करील देवाचे लोक चमत्कार कार्य करणार नाहीत. कारण आजार बरे करण्याचे खोटे कार्य पवित्र असल्याचे दावा केला जाईल. सीलेक्टड मेसेजस २:५४ (१९०४). LDEMar 96.6

    देवाच्या लोकांनीही चमत्कार करूनही सुरक्षित नाही कारण सैतान सुद्धा अगदी तसेच चमत्कार करील आणि तो त्यांचा खोटे पणा असेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१६ (१९०९). LDEMar 96.7