Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मानवा पेक्षा देवाचे आग्या पालन आवश्यक आहे.

    सत्याचा अनुयायांना आता बोलावून त्यांना देवाचा दुर्लसखींत सत्याची निवड करावी आणि स्वतन्रय मिळवायचे हे विचारण्यात येईल. जर आपण देवाचे वाचन जुमारून मानवाचे नियम स्वीकारले तर कदाचित आपणास मनुष्यामध्ये राहण्यास परवानगी मिळेल आणि आपले सर्व हक्क परत मिळतील.आपण विकत घेऊ शकतो व विकू शकतो. सन्मान हि मिळेल आणि जर आवण देवाशी एक निष्ठ राशीचे ठरविले तर आपल्या हक्काचे समर्पण करावे लागेल तेव्हा देवाचा नियमांचे शत्रू एक संघ होतील आणि त्यांना त्यांचा न्यायानुसार आपले स्वातंत्र्य चिरडून टाकतील. आपला धर्म आणि विश्वास त्यांचा नियंत्रणाखाली जाईल. LDEMar 80.6

    देवाचे लोक मानवी शासनाच वाट हुकूम समजूं घेतील कि वरून त्यांचा पवित्रभक्तीची वेळ हजर राहून त्यांचे विधी पार पडून पवित्र आज्ञा पालनाचे कार्य करावयाचे आणि कोण असे न केल्यास किंवा विरोध केल्यास जबरदस्तीचा कायदा करायचा परंतु देवाचा लोकांनी मानवाचे नियम पाळणा ऐवजी सत्य देवाचा आग्या पालन करणे. केव्हाही योग्य च आहे. देवाचे मानवाचे नियम ओळखून त्या प्रमाणे त्यांचा अधिकार प्रमाणे आग्या पालन करणे केव्हाही चांगलेच आहे.LDEMar 81.1

    मम मानवाने त्याचा कायध्या साठी कितीही जबरदस्ती केलं त्या वरून असेच समजेल कि त्या मध्ये खोटेपणा आहे. देवाच्या अधिकाराचा सन्मान करणे त्याचा कायद्याचे पालन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे मग देव म्हणतो मी “त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील” “असे देव म्हणतो” हे वेगळे नाही परंतु असे मंडळी म्हणते किंवा राष्ट्र म्हणते असेही असेल मग ख्रिस्ताचा राजमुकुट पृथ्वीवरी सर्व पराक्रमी मुगुटापेक्षा उंच केला जाईल. द होम मिनिस्ट्री १ नोव्हेंबर १८९३.LDEMar 81.2

    सैतान मानवाला जगाचे राज्य देऊ करील जर ते त्याचा वर्चस्वाला बाली पडले तर स्वर्गाला मुक्तील. अनेक जण असेच करतील. त्या ऐवजी पाप करण्या पेक्षा मरण बरे. कपटाने हिरावून घेण्यापेक्षा नसलेले बरे. खोटे बोण्या पेक्षा उपाशी राहिलेले बरे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:४४५ (१८८०). LDEMar 81.3

    ****