Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १९ - ख्रिस्ताचे येणे

    सातवी पीडा आणि विशेष पुनरुत्थान

    इतका मोठा भूकंप आला होता कि. पृथ्वी वरकोणी मरण पावले मानव झाल्या पासून इतका मोठा भूकंप झाला नव्हता. (प्रकटीकरण १६:१७ -१८.). आकाश जणू उघडताना व बंद होताना दिसते. देवाच्या राजा पासून ते तेजोमय गौरव विजेप्रमाणे चमकताना दिसते डोंगर पर्वत वाऱ्याने हलणाऱ्या बोरू प्रमाणे हलतात व ओबडधोबड खडक सर्वत्र भिरकावले जातात. सर्व पृथ्वीचं केळकवते व समुद्राच्या लता प्रमाणे फुकगते तिच्या पृष्ठ भागावर भेगा पडतात. पृथ्वीचे पायेच जणू कोलमडत आहेत, पर्वत रंगा बुडत आहेत दात लोकवस्तिची भेते अस्पुस्ट होत आहेत सदोबा प्रमाणे दुष्ट झालेली समुद्र किनाऱ्या वरची बंदरे क्रुध्दधळात गिळून टाकीत आहेत. सुमारे एक मन वजनाच्या गारा त्यांच्ये विधगावंसक कार्य करीत आहेत. (वाचणे १९, २१).LDEMar 154.1

    काबरा उघडतात व भूमीतील मातीत निजलेल्याचा मोढ समुदाय उठला. किटेक सर्व क्लीक जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रकटिस्था व सर्व कालचा धिक्कार मिळविण्यास (डॅनियल १२ :२). तिसऱ्या देवदूताच्या संदेशाच्या श्राद्धदेत जे कोणी मरण पावले ते सर्व गौरवी रूपात उठविले जातील. ज्यांनी ज्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या त्यांच्याशी देव त्यांचा शांतते चा करार बोलेल तो त्यांच्या कानी पडावा त्यांनी त्याला भोसकले तेही( प्रकती १:७). ज्यांनी ख्रिस्ताचे मरण प्रसंगी यातनांची चेष्टा करून उपहास केला त्यांच्या सत्य उरुध्ध व त्यांच्या भक्ती विरुध्ध व अतिशय कोऱ्यायांचा ने विरोध करून त्यांचा छद केला. त्या सर्वाना त्यांचे गौरव पहावयास व निष्ठा वंत आज्ञा धारक भल्क्तना दिला जाणारा सन्मान पाहावयास उठविले जाते. द ग्रेट काँट्रावर्सि ३६६, ६३७ (१९११).LDEMar 154.2