Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    खोट्या संदेष्ट्यां बरोबर येणारे अनुभव.

    काळ रात्री एक तरुण आम्हा सर्वां साठी अनोळखी परंतु एक बंधू म्हणून ऑस्ट्रेलिया वरून निरोप दिला कि त्याला एलोन व्हाईट यांना भेटायचे आहे. ती संध्याकाळ होती आणि मी नकार दिला. आम्ही त्याला निमंत्रण दिले कि त्यांने आमच्या सोबत पूर्ण दिवस राहावे व रात्रीची चर्चा करावी. आणि सकाळी न्याहारी घ्यावी. नेहमीप्रमाणे सकाळची न्याहरी घेऊन आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडणार होतो. तेहवा हा तरुण उभा राहिला आणि आग्यायुक्त इश्याराने खाली बसण्यासाठी त्याने खून केली. तो म्हणाला “तुमच्या कडे काही गाण्याची पुस्तके आहेत? आपण गाणे गाऊया, नंतर माझ्या कडे संदेश आहे तुम्हाला देण्यासाठी.” “तुझ्या कडे संदेश असेल तर दे, आम्ही घाईत आहोत. आम्हाला खूप कामे आहेत आणि आमाला वेळ गमवायची नाही.” असे मी त्याला सांगितले. त्याने जे लिहिले होते ते वाचण्यास सुरुवात केली. तो जे वाचत होता ते नेहमी पेक्षा वेगळे होते. तो म्हणत होता कि जिवंत लोकांच्या न्यायला सुरुवात झाली आहे.LDEMar 12.5

    तो काय सांगत होता तेमी एकात राहिलो शेवट न राहून मी म्हणाले, बंधू तू जे सांगत आहेस ते योग्य नाही. तुझे मन विचलित अकहे. तुझा हा संदेश आम्हाला काळजीत टाकणारा आहे. तुला मानसिक श्रम खूप झाले आहे म्हणून तुझ्या काममध्ये काहीतरी चूक आहे. तू जे काही बोलला आहेस त्या पैकी बहुतेक सर्व पवित्र शास्त्राप्रमाणेच आहे. आम्ही या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. परंतु तू अति उत्साही झाला आहेस. कृपा करून आम्हाला सांग कि आमच्यासाठी तुझ्याकडे सांगण्या सारखे काय आहे?” ठीक आहे, तेहवा आता आपण सर्वकाही आवरून बॅटल क्रिकला जायचे आहे. मी त्याला माझा सहकार्याबरोबर सोडून आपल्या लिखाणयारा कामासाठी गेलो. तो तरुण ब्रॉथेर स्टार ला म्हणाला व्हाईट यांनी मला दयाळू पाने सांगितले परंतु त्या मध्ये अधिकार वाणी सुद्धा होती आणि आपले कुठे तरी चुकत आहे हे त्यालाल समजून आले तो ठाम निर्णय घेऊन जरी आला होता परंतु आता त्याचा निर्णयाला सुसंगत असे कारण दिसून आले नाही. आमचे कुटुंब झारी मोठे असले दहा अधिक तीन पाहुणे आणि हा तरुण आम्ही ठरविले कि या तरुणाला काहीकाळ आपल्या कडे ठेऊन घ्यावे. आम्ही त्याला त्या लोकं कडे पाठवियाचे धाडस करू शकलो नाही.तो ज्या लोकं बरोबर जाईल ते लोक तेल बरोबर वागणूक देणार नाहीत व त्याला दोषी ठरवतील. तसे त्याला त्याचा प्रकटीकरण विषयी त्याला पुनरुच्चार करू देऊ शकत नव्हतो. थोडॆल त्याने आमच्याजवळ राहावे असे आम्हाला वाटत होते. त्याचाशी आम्ही सहकार्य करावे आणि त्याला योग्य मार्गावर सुरक्षितपणे घेऊन यावे हा आमचा मानस होता. लेटर ६६ (१८९४). LDEMar 13.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents