Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

शेवट च्या दिवसातील घडामोडी

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देव न्यायी व दयाळू सुद्धा.

    देवाचा दयाळू पणा हे त्यांचे गौरव आहे. भरपूर सहनशीलता, दयाळूपणा चांगुलपणा आणि सत्य परंतु पायाचा शिक्षे मध्ये जी दंडांग्या किंवा न्याय दाखविला आहे त्या मध्ये त्यांची कृपा स्पष्ट पाने दिसून आली आहे. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १० मार्च, १९०४. परमेश्वर देवाचा न्याय जगातील देवांवर सिद्ध केला आहे. जसे मिसरा चा देवा वर केला होता. तो म्हणजे आगी, पूर पीडा भूमिकाम्प जमिनीचा नाश तो करील. मग त्याचे लोक त्याचे नाव उंचावतील व त्याचे गौरव करतील. या शेवट च्या काळात देवाची अवशिष्ट मंडळी देवाचा धंद्या विषयी शहाणी व हुशार बनतील? मेयुस्क्रिप्ट रिलीज १०:२४०, २४१ (१८९९). LDEMar 136.2

    जो आपला मध्यस्थ उभा आहे तो पश्चातापाचा प्रार्थना ऐकतो. जो आपली पापे पदरी घेतात ते ऐकतो तोच प्रतिनिधित्व करतो. कराराची खूण म्हणून आकाशात मेघधान्यष्य ठेवतो. ती त्याचाच कृपेची दयेची खून आहे. आपल्या प्रितीने तो त्यांचाच लोकांना वेष्टितो. स्वर्गीय पवित्र स्थान मध्ये चाललेली त्याची मदथयसाठी लवकरच समाप्त होईल. डायना आणि कृपा यांचा आसना पासून बंद होईल. आणि लवकरच न्याय प्रमाणे येणारे परिणाम सुरु होतील. देवाचे निवडलेले लोक त्यांचा उजवी कडे राहतील. आता तो सर्वांचा ममुख्य न्यायाधीश असेल. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १ जानेवारी (१८९०)LDEMar 136.3

    पूर्ण बायबल मध्ये तो केवळ दया कृपा करणारा देव आहे परंतु तो निःपक्षपाती आणि कडक शिस्तीने न्याय करणारा हि आहे. द सायन्स ऑफ द टाइम्स २४ मार्च, १८८१. LDEMar 136.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents