Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय २०—सामान्य आरोग्य विज्ञान

    मनुष्याला या गोष्टीचे ज्ञान हवे की त्याचे शरीर परमेश्वराचे निवास्थान आहे. या करवी परमेश्वराचे गौरव प्रगट होते. शारीरिक शक्तिंचा विकास आणि त्यांची काळजी घेण्याची सर्वामोठी प्रेरणा असावी. सृष्टीकर्त्याने अद्भुतपणे आणि अति उत्तम असे शरीर बनविले आहे आणि तो म्हणतो की आम्ही त्याचा अभ्यास करायला हवा. त्याच्या गरजा समजून घ्या. आणि त्याचे नुकसान करणे आणि मळीण करण्यापासून सुरक्षित ठेवा. आपल्या कर्तव्याचे पालन करा.MHMar 207.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents