Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

आरोग्यदायी सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विदेशी साहित्य

    कॉलेज आणि विश्वविद्यालयामध्ये हजारो तरूण आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची वर्षे युनानी आणि इतर भाषा शिकण्यासाठी घालवितात. जेव्हा विद्यार्थी या अध्ययनामध्ये मग्न असतात तेव्हा चरित्र आणि मूर्तिपूजक साहित्याच्या त्या विचाराने प्रभावित होतात. जे त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी या गोष्टींचे आवश्यक असते.MHMar 346.1

    जे लोक या भाषेचे ज्ञान जगतात ते म्हणतात की युनानी साहित्य हे दुःखद घटना, वासनांमध्ये बुडलेले आणि सूड होण्यास तयार असणारे देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी नाते व संबंधीबरोबर व्यभिचार, हत्या आणि बालकांचे बळी घेण्याच्या घटनांनी भरले आहे. जगाच्या भल्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षणापासून दूर राहणेच चांगले आहे. “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची कपडे जळणार नाहीत काय?” (नीतिसूत्रे ६:२७). “अमंगळातून काही मंगळ निघते काय ? अगदीच नाही.” (ईयोब १४:४). आपण तरुणांकडून ख्रिस्ती चरित्र्याला विकासाची अपेक्षा करू शकतो त्यांचे शिक्षण त्या लोकांच्या शिक्षणाने प्रभावित होत आहे जे परमेश्वराच्या विरोधात आहे?MHMar 346.2

    कोणतेही नियंत्रण नसलेले आनंद शोधण्यामध्ये आपण नाश आणि वाईटाच्या समुद्रात निष्काळजीपणाने उड्या मारणारे विद्यार्थी त्याच कार्यासाठी जीवन समर्पित करण्यासाठी तशाच प्रकारच्या विषयांचा अभ्यास करतात. काही लोकांनी लॅटिन आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करावा. परंतु व्यावहारिक उपयोगासाठी या भाषांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. यासाठी युनानी साहित्यांचा अभ्यास करण्याची गरज नाही कारण हे साहित्य भ्रष्ट करू शकतात.MHMar 346.3

    बहुतेक लोकांना युनानी आणि लॅटिन भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज नाही. या मृत भाषेच्या अध्ययनाचे स्थान त्या अध्ययनानंतर दुसरे स्थान होऊ शकते. देह व बुद्धी या सर्व शक्तिंचा योग्य वापर करण्यास शिकविते. जीवनाच्या व्यवहारीक कर्तव्यासाठी प्रशिक्षण प्राप्त करण्याचा निष्काळजीपणा करून या मृत भाषांचे ज्ञान घेणे हे विद्यार्थ्यांसाठी मूर्खपणाचे आहे.MHMar 346.4

    जेव्हा हे विद्यार्थी शाळा सोडतात तेव्हा आपल्याबरोबर काय घेऊन जातात. ते कोठे जात आहेत? त्यांनी काय करायला हवे? त्यांच्याजवळ असे ज्ञान आहे की ते इतरांना शिकवू शकतील? त्यांना योग्य आईवडील बनण्याचे शिक्षण दिले आहे ? हे लोक आपल्या कुटुंबियांना बुद्धीमान शिक्षकांप्रमाणे मार्गदर्शन करण्यास योग्य आहेत काय ? केवळ एकच असे शिक्षण आहे जे तरुण मुलामुलींना ख्रिस्तासमान बनण्यासाठी प्रेरित करते. जे त्यांचे जीवन त्यांचे कर्तव्याचे पालन करण्यासाठी योग्य बनवितील. आपल्या परिवाराची जबाबदारी स्वीकारून ती व्यवस्थित पार पाडतात व योग्य मार्गदर्शन करतात. अशाप्रकारचे शिक्षण परमेश्वराच्या साहित्यशिवाय इतर कोठेही मिळत नाही.MHMar 346.5