Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रत्येक मंडळीचे कार्य

  आरोग्याची सुधारणा हा संदेश प्रत्येक मंडळीमध्ये जन्मला आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३७०.ChSMar 170.4

  आपल्या या भूमिमध्ये प्रत्येक मंडळी मधून मेडिकल मिशनर कार्य हे मुख्य भाग आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२८९.ChSMar 170.5

  आम्ही आता अशावेळेमध्ये आलो आहोत की प्रत्येक मंडळीतील प्रत्येक सभासदाने वैद्यकिय कार्यासाठी उभे राहावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:६२. ChSMar 170.6

  हा मार्ग जो कोणी घेईल (प्रकाशनाचे विरण करणे) त्यांनी वैद्यकिय मिशनीर कार्याची तयारी करावी. आजीर आणि त्रासात असलेल्या लोकांना मदत करतील. अनेकांना या कार्याकरवी दया मिळेल ते जीवनाची वचन ऐकतील आणि त्यांचा स्वीकार करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३४.ChSMar 170.7

  वैद्यकिय शिक्षण घेण्याची तयारी कोण करीत आहे ? प्रत्येक कामगाराने समजूतदारपणे कार्यक्षम असावे. मग तो उंच आणि रुंद बुद्धीने तो येशू ख्रिस्तामध्ये सत्य प्रदर्शित करु शकेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:७०ChSMar 170.8

  देवाचे कार्य पुढे जाऊ द्या. वैद्यकिय कार्य आणि शिक्षण कार्य पुढे जाऊ दे. माझी खात्री आहे की या कार्याचा अभाव आहे. यामध्ये समर्पित हुशार आणि काळजीपूर्वक तशी पात्रता असणाऱ्यांची कमतरता आहे. — टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१६८,१६९. ChSMar 170.9

  त्यांना आरोग्यदायी जीवनाची जिवंत तत्त्वे घेऊ द्या कारण समाजामध्ये आरोग्य सुधारणा असावी. कारण समाजामध्ये मोठ्याप्रमाणात याचा अभाव आहे. आरोग्याकडे लोक दुर्लक्ष करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११८.ChSMar 171.1

  आरोग्यामध्ये सुधारणा करण्याची सुचना मला देण्यात आली आहे. मला सांगण्यात आले की आरोग्य सुधारण्याचे शिक्षण द्यावे. पुढे जा. जगातील सर्व भागामध्ये धार्मिक सामर्थ्य पोहोचणे आवश्यक आहे. जे कोणी तिसऱ्या देवदूताचा संदेश शिकवितात ते त्यामध्ये ठाम राहतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११३.ChSMar 171.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents