Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सुरक्षित सभासदत्व

    महिला प्रभावी करु शकतात त्यांना नियतकालिक आणि काही पत्रिकांचे वाटप करुन अनेक आत्मे मिळवू शकतात आणि अनेकांना प्रकाशामध्ये आणू शकतात. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० जून १८८०.ChSMar 186.2

    सत्याचा प्रसार करण्यासाठी आता आपल्याजवळ एक महान सोय आहे. परंतु आमचे लोक त्यांना ही संधी मिळूनही ते पुढे येत नाहीत. प्रत्येक मंडळीमध्ये त्यांची गरज आणि पात्रतेची त्यांना जाणीव होत नाही व ते पाहात नाहीत. आत्मे वाचविणे आणि त्यासाठी आपली पात्रता ही कशी वापरावी हे त्यांना समजत नाही. ते आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. आपली मासिके, पुस्तके, आरोग्यदायी पत्रिका किंवा इतर साहित्य ही सर्व आपल्याला वर्गणीदार मिळवून देतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:३९१.ChSMar 186.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents