Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ९ : जागे करण्यासाठी पाचारण

    समन्स

    सुवार्ता प्रसाराचा संदेश सर्व मंडळ्यामध्ये पसरु दे. विश्व भर याची कृति करण्याचे त्यांना आव्हान आहे. मंडळीच्या सभासदांनी आपला विश्वास वाढवावा. ज्ञाना करवी न पाहिलेल्या स्वर्गाशी सख्य जोडावे. स्वर्गीय आस्था वाढविल्यास ज्ञानामध्येही वाढ होते. अशाप्रकारे श्रेष्ठ साहसी स्वर्गीय पुढाऱ्याच्या सहाय्याने त्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये येते जे स्वत:ला देवाच्या नियंत्रणाखाली झोकून देतात. त्याचे मार्गदर्शन घेतात. त्या करवी आपल्यामध्ये स्थिरता येते. त्याच्या करवी दीक्षा मिळते. त्याच्या आत्म्याने स्फूर्ति मिळते. त्यानेच जगाच्या जीवनासाठी आपले जीवन दिले आहे. यापुढे ते दुबळे राहणार नाही. स्वर्गीय चिलखत ते अंगावर चढवतील. ते लढाईसाठी पुढे सरसावतील. देवासाठी ते काहीही करुन शकतील. कारण त्यांना ठाऊक आहे की त्यांचा देव सर्वत्र आहे. तुम्ही कोठेही असा तो तुमच्या सहाय्यासाठी धाऊन येतो. तो तुमच्या गरज पुरवितो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:१४.ChSMar 102.1

    चला आपण जागे होऊ या लढायांच्या धमक्या येत आहेत. सत्य आणि असल्याचे अंतर कमी होत आहे. यांची टक्कर जवळ येत आहे. राजकुमाराच्या इमॅन्यएलच्या रक्ताळलेल्या झेंड्याखाली पुढे सरसावू आणि विश्वासाचे चांगले युद्ध करु आणि सत्याचे युद्ध जिंकू या. म्हणजे सार्वकाली सत्याच्या विजयानिमित्त विजयोत्सव पाळू या आणि आम्ही ज्याने आमच्यावर प्रीति केली त्याच्या सहाय्याने सत्यामध्ये अजिंक्य असे होऊ. कृपेच्या अनमोल काळ जवळ आला आहे. म्हणून सार्वकालिक जीवनसाठी आपण कार्य करु या म्हणजे आपण स्वर्गीय पित्याचे गौरव करु शकू. तेव्हा आपण आत्मते जिंकू या. ज्यांच्यासाठी ख्रिस्त मेला. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १३ मार्च १८८८.ChSMar 102.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents