Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  अध्याय ७ : अधिकारी व सामान्य मनुष्य यांच्यातील सहकार्य

  सेवा क्षेत्रामध्ये एकत्रितपणे शिरकाव करणे

  मंडळीचे अधिकारी आणि सामान्य सभासद मिळून तयार पिकाच्या क्षेत्रामध्ये कापणी करण्याच्या उद्देशाने जाऊन बायबलमधील सत्य विसरणाऱ्यांना सत्य घोषित करायचे त्यांना समजून येईल की हे सत्य कोण स्वीकारील आणि देवासाठी आपले जीवन कोण समर्पित करील ? आणि ते आत्मे जिंकतील. - ऑस्ट्रेलियन. द सायन्स ऑफ द टाईम. ३ ऑगस्ट १९०३.ChSMar 92.1

  देवाचा उद्देश हा नाही की अधिकाऱ्यांना बी पेरण्याचे महान कार्य त्यांच्याकडे सोपविणे. ज्या लोकांना मिशनाऱ्याच्या कार्याला पाचारण केले नाही ते सुद्धा देवाच्या महान कार्यासाठी प्रोत्साहित होऊ शकतात आणि त्यांच्या पात्रतेप्रमाणे ते कार्य करतील. आज शंभरावर स्त्री-पुरुष बिना कामाचे आहेत. देवासाठी ही सेवा ते स्वीकारतील. ते देवाचे सत्य त्यांच्या मित्रांच्या घरी घेऊन जातील. ते आपल्या धन्यासाठी महान कार्य करु शकतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:२१.ChSMar 92.2

  देवाने त्याच्या कार्यकर्त्यासाठी सत्य जाहीर करण्याचा संदेश देऊ केला आहे. हा संदेश मंडळ्यांमध्ये दिला तर एकाकडून दुसऱ्याकडे व सर्वत्र पसरेल. सत्याचा प्रकाश किरण अशाप्रकारे सर्वत्र पसरेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४२५.ChSMar 92.3

  उपाध्याय जे कार्य करतात त्यांना लोकांनी त्याचे श्रम उचलून घेण्यासाठी सहकार्य करावे. त्यांचे ओझे हलके करावे. त्यांचे काम जास्त होऊ नये आणि त्यामुळे त्यांनी निराश होऊ नये असे करावे. मंडळीमध्ये उत्साह आणण्यासाठी सामर्थ्य नाही. मंडळीनेसुद्धा काही जबाबदारी उचलली तर कार्य पुढे जाऊ शकते यासाठी सर्वांनी बुद्धीचा वापर करु देवाचे कार्य करावे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २३ ऑगस्ट १८८१.ChSMar 92.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents