Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  ऐक्याची खात्री

  जगाची खात्री करुन देण्यासाठी व्यासपीठावरील शिक्षकांची गरज नाही, परंतु मंडळीवर अवलंबून आहे. सुवार्ता प्रसार अधिकाऱ्यांनी आपल्या लेखणीमधून सुवार्ता प्रसाराची कल्पना जाहीर केली. मंडळीच्या दयेची कृति हेच तीचे सामर्थ्य आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:१६.ChSMar 92.5

  या जगामध्ये देवाचे कार्य तो पर्यंत संपणार नाही जो पर्यंत मंडळीतील सर्व स्त्री पुरुषांचा त्याच्या कार्यासाठी समावेश होत नाही. तसेच मंडळ्यांचे अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी कष्ट करीत नाहीत तो पर्यंत. - गॉस्पल वर्कर्स ३५२.ChSMar 93.1

  भाषण करणे हे आत्म्याचे तारण होण्याचे एक छोटे कार्य आहे. देवाचा आत्मा पाप्या आपल्या सत्याने त्यांची मने वळविण्याचे प्रयत्न करतो. आणि तो त्यांना मंडळीच्या कुशीमध्ये ठेवतो. पाळक आपले कार्य करतात, परंतु मंडळी जे कार्य करते ते कार्य ते करु शकत नाहीत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:६९.ChSMar 93.2

  देवाच्या सत्याचा प्रसार हा थोड्या समर्पित अधिकाऱ्यांमुळे लपून राहत नाही. देवाचे सत्य येशूच्या सर्व शिष्यांमुळे सर्वत्र पसरले आहे. हे सत्य पाण्याच्या प्रवाहाजवळ पेरले जाते. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २२ ऑगस्ट १८९९.ChSMar 93.3

  पाळक लोक प्रभावी भाषणकार असतील ते कष्ट करुन भाषणे करतील, अभ्यास करतील, संशोधने करतील आणि मंडळीची भरभराट करतील परंतु मंडळीच्या प्रत्येक सभासदाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली नाही. सेवक होऊन मंदीराची सेवा केली नाही. ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने आपले काम इमानाने केले नाही तर मंडळी कधीच अंधारात राहणार नाही आणि बळकट राहील. जग हे कठीण आणि अंधारात आहे. दैवी शक्ति, मिळती जुळती सुसंगत ही हे चांगलेपणाचे सामर्थ्य आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:२८५, २८६ChSMar 93.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents