Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    लोकांकडे जा

    आत्म्यांनी आपल्याकडे यावे याची आपण वाट पाहू नये, परंतु जेथे कोठे ते असतील तेथे त्यांचा शोध करीत आपण जावे. जेव्हा आपण लोकांमध्ये देवाचे वचन सांगू तेव्हा ती सुरुवात असेल. अनेकजण असे आहेत ज्यांच्यापर्यंत सुवार्ता प्रसार पोहोचला नाही. जोपर्यंत आपण घेऊन जात नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २२९.ChSMar 153.2

    सुवार्ता ही ख्रिस्त राज्याची महान मिशनरी सनद आहे. सर्वांना करुणामय पाचारण देण्याचे काम शिष्यांनी मनापासून करायचे होते. लोकांनी त्यांच्याकडे येण्यासाठी त्यांना वाट पाहात बसायचे नव्हते, परंतु त्यांच्याकडे संदेश घेऊन त्यांना जायचे होते. - द अॅक्स ऑफ अपोस्टल २८.ChSMar 153.3