Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    नीति उपदेश

    कित्येक जण स्वत:ला ख्रिस्ती म्हणवितात ते मानवी नीतिमान असतात. ते ख्रिस्ताची देणगी नाकरतात. ज्या देणगीमुळे त्यांना ख्रिसतचे प्रतिनिधी होणे हा सन्मान होतो. व जगात प्रतिनिधी होण्याची संधी आहे. ती संधी ते नाकारतात. पवित्र आत्म्याचे कार्य हे त्यांना काहीच समजत नाही. ते वचनाप्रमाणे कार्य करीत नाहीत. जे कोणी ख्रिस्ताबरोबर आहेत व जे लोक जगाच्या रीतिप्रमाणे राहतात व त्यांच्यातील फरक म्हणजे स्वर्गीय तत्त्वे असतात. पण सध्या या दोन गटाकडे पाहता काहीच फरक दिसत नाही. जे ख्रिस्ती लोक आहेत ते आता वेगळे ख्रिस्ती जीवन जगत नाहीत व विशिष्ट लोक नाहीत या दोन्ही गटातील फरक दाखविणारी रेषा कुठे आहे हे दिसत नाही. लोक जगातील सवयीच्या आहारी पडत आहेत. या जगातील चालीरिती व स्वार्थीपणा याकडे लक्ष देतात. जगाने मंडळीमध्ये येऊन परमेश्वराच्या आज्ञांच पालन करावयास हवे पण मंडळी जगात जाऊन परमेश्वराच्या आज्ञांचा भंग करीत आहे. दररोज मंडळीतील लोक जगिक गोष्टींकडे वळत आहेत. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३१५, ३१६. ChSMar 64.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents