Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    उपकार स्तुती

    प्रार्थनेद्वारे पूर्व मनाने परमेश्वराची स्तुती करणे अगत्याचे आहे. आपल्याला जगास तसेच स्वर्गातील दूतांना दाखवून द्यावयाचे आहे की अशा लयास चाललेल्या माणूसकीमध्ये परमेश्वराच्या अगाच्छ प्रितीची आपण किती प्रशंसा करतो. आणि आम्ही आणखीन कृपा त्याच्याकडून मिळण्याची आशा धरतो. त्याचा पवित्र आत्मा आमच्यावर तिचा वर्षाव करतो. परमेश्वरामधील आमचा आनंद आणि ह्याच्या सेवेस असलेले आमचे प्राधान्य हा निश्चीत द्विगुणीत होतो जेव्हा आम्ही त्याचे चांगूलपणा आणि त्याने केलेली सुंदर कृत्ये त्यांची लेकरे बनून विदित करतो. यामुळे सैतानाची शक्ति नष्ट होते, लयास जावू लागते. अशा साक्षी कुरतुर व तक्रार करणाऱ्या आत्म्यास पिटाळून लावतात. त्याने रागसुद्धआ मावळतो. त्या प्रकारच्या गुणांची पेरणी जगीक लोकास करतात की ज्यामुळे त्यांना स्वर्गात ही स्थान मिळते. अशा साक्षी इतरांनाही प्रभावित करतात. प्रभूमध्ये आत्मा जिंकण्याच्या कामी साक्षीसारखे परिणाम करणारे कोणतीच बाब सक्षम नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट मिशन २९९-३००ChSMar 251.3

    परमेश्वराचे चांगूलपणा त्याचे सामर्थ्य आपण विदीत करावे अशी त्यांची इच्छा असते. आपण त्याची स्तुती प्रशंसा करतो तेव्हा तो करतो तेव्हा तो सन्मानित होतो तो म्हणतो जो माझी स्तुती करतो तो माझा सन्मान करतो. इस्माएल लोक अरण्यातून जात असता त्याचे स्तवन गीताद्वारे करत होतो. सर्व आज्ञा व सर्व आश्वासने ही गीतबद्ध केलीChSMar 251.4

    गेली होती. आणि कनान देशात त्यानी मेळा भरवला व त्याच्या महत्वकृताची उजळणी केली आणि उपकृत होवून त्याचे आभार प्रदर्शन केले होते. कारण परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी आयुष्यभर ह्याची स्तुती करावी.ChSMar 252.1

    - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स २९८-२९९ChSMar 252.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents