Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  कामगारांसाठी खास शिक्षण

  काही लोकांमध्ये उच्च वर्गातील लोकांना शिक्षण देण्याच्या योग्यतेचे असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनोळख्या व्यक्तिचा वापर करू नये परंतु वैयक्तिक व जिवंत विश्वासाने त्यांच्या आत्म्यामध्ये त्यांना जागृत करावे. ख्रिस्तामधील सत्याकरवी परमेश्वराकडे तशी बुद्धी देण्याची विनंती करावी.ChSMar 238.6

  - मिनिस्ट्री ऑफ हीलिंगChSMar 238.7

  जे लोक उच्च वर्गीय लोकांसाठी कार्य करतात त्यांनी आपला उच्च सन्मान राखण्यासाठी. लक्षात ठेवायला हवे की देवदूत त्यांच्याबरोबर सतत असतात. त्यांनी आपले हृदय आणि बुद्धितील खजिन्याचा वापर करून “अशे लिहीले आहे.’ या वचनाचा वापर करून त्यांची खात्री करून घ्यावी.ChSMar 239.1

  - मिनिस्ट्री ऑफ हीलिंग २१५. ChSMar 239.2

  उच्च वर्गीय लोकांसाठी शुभवार्ता मानाचे कार्य करण्यास देव नम्र मनाच्या कार्यकर्त्यांना पाचारण करतो.ChSMar 239.3

  जे चमत्कार आज स्पष्ट दिसत नाहीत ज्यांच्यातील फरक समजत नाहीत असे चमत्कार खऱ्या मनपरिवर्तनात घडवून आणले पाहिजेत या पृथ्वीवरील महान व्यक्ति चमत्कार करणाऱ्या देवाच्या सामर्थ्याच्या आवाक्याबाहेर नाहीत. देवाच्या सोबतीने काम करणारे त्याचे सहकामगार त्यांना जी संधी लाभेल ते आपले कर्तव्य धैर्याने व प्रामाणिकपणे करीत राहतील आणि उच्चपदस्त, विद्वान व वजनदार, प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मनाचे रुपांतर परमेश्वर घडवून आणील. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे अनेकजण दिव्यतत्वांचा अंगीकार करतील सत्यासाठी परिवर्तन झाल्यामुळे इतरांना तो प्रकाश देण्यासाठी ते देवाच्या हातातील साधन बनतील. दुर्लक्षित असलेल्या उच्च श्रेणीतील दुसऱ्या व्यक्तींसाठी त्या परिवर्तन झालेल्या मनावर मोठे ओझे राहील. पैसे व वेळ प्रभूच्या कार्यासाठी अर्पण करण्यात येईल आणि मंडळीला नवीन कार्यक्षमता व सामर्थ्य लाभेल.ChSMar 239.4

  - ॲक्ट ऑफ अपोस्टल १४०.ChSMar 239.5

  अनेकजण जे उच्च वर्गीय आहेत ते व्यर्थ आजारी असतात. त्यांचे हृदय द:खी असते. दीर्घकाळ ते शांतीच्या शोधात असतात जी त्यांना मिळत नाही. समाजामध्ये जे अति उच्च वर्गाचे आहेत ते तारणाचे भुकेचे व तहानलेले असतात. अशा अनेकांना मदत मिळते जर देवाचे सेवक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील तर. दयाळूपणाचे शब्द वापरून त्यांचा विश्वास संपादन करून ख्रिस्ताची प्रीति त्यांच्यामध्ये निर्माण करतील.ChSMar 239.6

  - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २३१.ChSMar 239.7

  जगातील अतिविद्वान आणि मुत्सदी उच्च पदस्थ यांच्यातील अनेक लोक या शेवटच्या काळातील सत्यप्रकाशापासून आपली तोंडे फिरवतील. कारण ज्ञानाने जगातील लोकांना देवाची ओळख होत नाही. तथापि अशा लोकांना सत्यसंदेश देण्यासाठी देवाच्या सेवकांनी प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. काहीजण देवाविषयी त्यांचे अज्ञान कबूल करतील. आणि नम्रपणे ख्रिस्तचरणी लागून त्याच्याविषयी ज्ञानसंपादन करून घेण्याची इच्छा प्रदर्शित करतील.ChSMar 239.8

  - २४१, २४२.ChSMar 240.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents