Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  जीवन जे जिंकते

  हे केवळ सत्याची घोषणा करणे हेच नाही किंवा केवळ सुवार्ता पत्रिका वाटण्याचे नाही जे आपण देवाची साक्ष देतो. लक्षात ठेऊ या की ख्रिस्तासारखे जीवन जगणे हे जास्त प्रभावी चर्चेची बाब ही ख्रिस्तासाठी व त्याची साक्ष ही ख्रिस्ती लोकांच्या वर्तणुकीतून दिसणे महत्त्वाचे आहे. जगिक ख्रिश्चन जी सवार्ता सांगतात जी जगाला पटत नाही, परंतु ख्रिस्ती जीवन जगणाऱ्यांची सुवार्ता ही प्रभावी ठरते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२१.ChSMar 35.3

  पवित्र जीवनाच्या सेवेसाठी सर्वच पुस्तके कारणीभूत नसतात. मंडळीमध्ये भाषणकार काय शिकवितो यावर कोणी विश्वास ठेवित नाहीत तर मंडळी कसे जीवन जगते त्यावर अवलंबून राहतात. बऱ्याच वेळा भाषणकार जे प्रभावी भाषण करतो तो देवाच्या सत्याचा वकील असल्याचा दावा करतात ते प्रभावी भाषण असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२१.ChSMar 35.4

  ख्रिस्ताचे जीवन कधीच कमी नव्हते तर ते सदासर्वकाळ देवाबरोबर आहे ते जीवन देवाबरोबर बांधलेले असेच आहे. मानवी कुटुंबाशीसुद्धा तसेच आहे. ख्रिस्तामुळेच ते मानवाच्या संबंधामध्ये आले. देवाने मानवाला दैवी सामर्थ्याने निमंत्रण दिले त्याप्रभावने अशक्य ते शक्य केले. तो मानव वैयक्तिकपणे एकटे राहू शकत नाहीत. आम्ही एकमेकांशी देवाच्या चरणाजवळ एकत्र येत आहोत. परस्पर एकमेकांमध्ये प्रीति राहील. कोणी एकटा राहू शकत नाही.ChSMar 36.1

  बायबलचा धर्मग्रंथ ग्रंथाच्या मलपृष्ठात किंवा मंडळीच्या भीतीत मर्यादित नाही. आपल्या लाभासाठी प्रसंगानुसार कधीमधी त्याला बाहेर काढायचा आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या त्याला बाजूला ठेवायचा असे व्हायला नको. दररोजचे जीवन त्याद्वारे शुचिर्भूत झाले पाहिजे. प्रत्येक उद्योगधंद्यातील व्यवहारामध्ये आणि सगळ्या सामाजिक संबधामध्ये तो व्यक्त केला पाहिजे. - द डिझायर ऑफ एजेस, ३०६, ३०७.ChSMar 36.2

  देवाच्या हेतुप्रमाणे लोकांनी सर्व जगासमोर त्याचे गौरव करावे. त्याची अपेक्षा आहे की जे त्याचे नावे वाहतात त्यांनी ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करावे. त्यांचे विचार शुद्ध हवेत आणि त्यांचे शब्द मौल्यवान व वर उचलले असतील. जे त्यांच्या अवतीभोवती आणि ख्रिस्ताच्या सान्निध्यात असतील. त्यांची सर्व कार्ये व्यवहार हे सर्व देवाच्या समक्षात त्यांचा सुगंध दरवळतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२१.ChSMar 36.3

  व्यवसाय करणारांनी आपला व्यवसाय अशा मार्गाने चालवावा की त्यामुळे देवाचे गौरव व्हावे. कारण तो आपला व्यवसाय इमानीपणाने करतो. त्याने आपला धर्म सर्वत्र पसरावा. आपल्या कार्याकरवी व प्रामाणिक व्यवसाया मार्फत ख्रिस्ताचे नाव सर्वत्र करावे. अशा प्रकारे ख्रिस्ताचा आत्मा सर्वत्र पसरावा. त्याची कारागिरी कष्टाची व प्रामाणिकपणाची विश्वासू ख्रिस्ताचा प्रतिनिधी या नात्याने असावा. यहूदी या नगरामधून कष्टाच्या भीती वरुन तो चालतो. सर्वांनी अशा कष्टाळू माणसासारखे आपले जीवन व्यतीत करावे. प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट करावे. अशाप्रकारे त्यांना आपल्या गुरुचे गौरव करावे. कारण तो त्याचा निर्माण कर्ता व मुक्तिदाता आहे. - द बायबल एको. १० जून १९०१.ChSMar 36.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents