Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    चातुर्याने ज्ञानाचा पाठपुरावा करणे

    रविवार कायद्याचा विरोध करण्याची इच्छा असते, परंतु त्यांच्या छळामुळे त्यांची उत्सुकता थंड करण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांना नियमभंग करणारे असे नाव देण्याची संधी देऊ नका म्हणून देवाच्या नियमांना त्यांनी चिकटून राहावे. जे शांती स्थापन करणार आहेत त्यांना श्वापदाची खूण मिळणार नाही. रविवारी वेगवेगळी कामे करता येतात. यामुळे शांतीसुद्धा राहिल आणि कायदा न मोडण्यासारखे होईल. त्यामुळे देवासाठी अनेक कामे करता येतात. तुमचे मिशनरी कार्य करीत राहा. तुमचे बायबल हाती घ्या म्हणजे शत्रुला वाटेल की आपण घरोघरी जाऊन प्रार्थना करीत आहात. या करवी आपण देवाचे महत्त्वाचे काम करु शकतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२३२.ChSMar 200.4

    आपण जर मिशनरी कार्यासाठी रविवारी स्वत:ला वाहून देऊ तर मनमानी करणाऱ्या हातातून उत्सुकतेने ते कार्य स्वीकारुन आपले कार्य सेव्हथ-डेअॅडव्हेंटिस्ट मंडळी साध्य करुन घेतील. जेव्हा ते पाहतील की आपण स्वत: रविवारी, लोकांच्या भेटीसाठी जात आहोत आणि आपले धार्मिक कार्य करीत आहोत. त्यांना वाटेल की आम्ही रविवारला विरोध करीत नाही. रविवार कायदा निर्माण करुन ते आमच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२३२, २३३.ChSMar 201.1

    रविवारचा वापर इतर कार्यासाठी वापरता येतो. यासाठी अनेक मार्ग आहेत त्यामुळे आपल्या देवाचे कार्य करु शकतो. या दिवसात आपण उघड्या हवेमध्ये आणि घरगुती सभा घेऊ शकतो. घरोघरी जा व भेटी घेऊ शकता. जे लिहू शकतात त्यांनी घरी बसून लेख लिहावेत. जेथे शक्य होईल तेथे धार्मिक सभा आपण भरवू शकता. या सभा तुम्ही रविवारी भरवू शकता. या सभा तुम्ही आवर्जून आणि आवडीच्या अशा करा. गीते, उपकार स्तुतीची गाणी गा. देवाची स्तुती करा. तुम्ही तारणाऱ्या विषयी खात्रीने गा. त्याच्या विषयी बोला. खऱ्या धर्माच्या अनुभवाविषयी बोला. त्याच्या सामर्थ्याविषयी खात्रीने बोला. ........... विषयी बोला. शरीर रोग्याविषयी लोकांना सांगा. - टेस्टीमोनिज फॉर द चर्च ९:२३३. ChSMar 201.2

    आपल्या शाळेतील शिक्षकांना रविवारी स्वत:ला समर्पित करावे. रविवारी त्यांनी मिशनरी कार्य करावे. मला सूचना देण्यात आली की ते शत्रूचा हेतू हातून पाडतील. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ज्यांना सत्य ठाऊक नाही त्यांच्याकडे जाऊन सभा भरवावी. असे केल्याने ते देवाचे कार्य बरेच संपन्न करु शकू. - टेस्टीमोनिज फॉर द चर्च ९:२३३.ChSMar 201.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents