Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  काय होईल

  ख्रिस्ताच्या प्रत्येक शिपायाने आपले कर्तव्य चोख बजावले आहे. प्रत्येक पहारेकरी सियोनाच्या भीतीवर त्यांच्या हाती दिलेल्या तुतारीने विशिष्ठ आजार काढल्यास लवकरच इशाऱ्याचा आवाज ऐकू, परंतु कार्य कित्येक वर्षे मागे आहे. जेव्हा लोक झोपले तेव्हा सैतानाने आपला पल्ला गाठला आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२९.ChSMar 112.4

  चला आता आपल्यावर सोपविलेले कार्य करु या. आणि संदेश पुकारु या म्हणजे झोपलेले सर्व स्त्री-पुरुष जागे होतील आणि त्यांच्यापुऐ असणारे धोके समजते. जर प्रत्येक सेव्हथ डे अँडव्हेंटिस्ट सभासदांवर सोपविलेली त्याची जबाबदारी पार पाडली असती तर आतापर्यंत विश्वासू सभासदांचा आकडा वाढला असता. अमेरिकेतील सर्व शहरे देवाच्या संदेशाने त्यांनी देवाच्या आज्ञापालन केले असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२५.ChSMar 113.1

  देवाच्या लोकांकरवी जगाला संदेश पोहचविण्याचा हेतु म्हणजे ख्रिस्ताचे येणे लवकर व्हावे आणि त्यांचे देवाचे लोक त्यांच्या देवाच्या शहरात स्वागत करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४५०.ChSMar 113.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents