Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जीवनाच्या सामान्य चालण्यातून पाचारण

    सामान्य लोकांनी कामकऱ्यांची जागा घ्यायची आहे. त्यांचे दुःख इतरांना सांगणे त्यांचे ऐकणे जसे ख्रिस्ताने मानवाचे दुःख निवारण केले. ते विश्वासाने आपले कार्य करुन त्याला पाहतील. गॉस्पल वर्कर्स ३८.ChSMar 33.2

    सर्व क्षेत्रामधून बहुतेक लोक आपापले व्यवसाय, नोकरी किंवा सामान्य व्यवहारामध्येच त्यांचे जास्त प्रमाणात लक्ष असते. या सर्व गोष्टींमध्ये त्यांची बुद्धी गुंतलेली असते. ज्यांना सुवार्ता प्रसाराचा अनुभव आहे. त्यांच्या शिक्षणाने इतन तयार होतील आणि जे तयार होतील ते प्रभावी संदेश सांगू शकतील. ईश्वरी सहाय्य प्राप्त होऊन ते अति अद्भुत असे कार्य करतील. कठीण डोंगरसुद्धा उपटून समुद्रात टाकला जाईल. संदेश म्हणजे जगामध्ये राहणाऱ्यांना ही सुवार्ता सांगितली जाईल ते ऐकतील आणि ते समजून घेतील. लाकांना समजेल सत्य काय आहे. हे कार्य पुढे आणखी पुढे जाईल. इतक्या पुढे जाईल की सर्व जगाला ईशारा दिला जाईल तेव्हा शेवट होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:९६.ChSMar 33.3

    ज्या लोकांनी मानवाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले नाही देव त्यांचा उपयोग आपल्या कार्यासाठी करुन घेईल. तरुण त्याच्या सामर्थ्याने हे कार्य करतील. हे कार्य स्पष्टपणे अविश्वासू असेल, परंतु सर्व समर्थाला अशक्य असे काहीच नाही. अविश्वासू कार्य तोच करु शकतो. अविश्वासापासून मानवाने सावध राहावे. यामळे मंडळीमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. मार्ग बंद होऊ शकतो. म्हणून पवित्र आत्मा मानवाचा वापर करीत नाही. कारण देवाचे कार्य करण्यासाठी मानव उत्सुक नसतो किंवा तो अस्वस्थ असतो. कार्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ते नाराज असतात, परंतु जे कार्यक्षम असतात ते देवाबरोबर कार्य करु शकतात, जर त्यांना तशी संधी मिळायला हवी. - गॉस्पल वर्कर्स ४८८, ४८९.ChSMar 34.1

    प्रत्येक आत्म्याची ही संधी आहे पुढे जाण्यास ते वापर करु शकतात. त्यांची वाढ होते. पिता आणि पुत्राच्या ज्ञानामध्ये स्त्री आणि पुरुषांची उंची पूर्ण वाढते. जे दावा करतात की आम्ही ख्रिस्त आणि त्याच्या सत्यामध्ये पूर्ण विश्वास ठेवतो आणि शिकण्याची त्यांची पात्रता वाढते ते ख्रिस्तामध्ये बळकट होतात. त्यांचा व्यवसाय काहीही असो ते शेतकरी असोत, शिक्षक असोत किंवा पास्टर व इंजिनिअर असोत. ते देवामध्ये पूर्ण पवित असे होण्याचा प्रयत्न करतात. स्वर्गीय गुरुमध्ये ते कार्यक्षम कामगार बनतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४२३.ChSMar 34.2

    जे मंडळीमध्ये आहेत ज्यांना भरपूर कला आहेत जे आपल्या जीवनामध्ये आपल्या कलांचा वापर करण्यामध्ये गर्क असतात जसे शिकविणे, शेतीचे कामे, बांधकाम करणे किंवा कारखान्यातील उत्पादन करणे आणि वेळ पडली तर कोणतेही कष्ट करण्याची तयारी असावी. सभासद असे कष्टाळू असतील तर मंडळीची वाढ होऊ शकते. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेराल्ड १५ फेब्रुवारी १८८७.ChSMar 34.3

    त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी ख्रिस्ताने यहूदाच्या धर्म सभेतील किंवा रोमी साम्राज्यातील विद्वान किंवा वक्तृत्व निपुण माणसांची निवड केली नाही. यहूदा मधील या आत्म संतुष्ट ढोंगी शिक्षकांना बाजूला सोडून गुरुजीने विनम्र, अशिक्षित माणसे सत्याचे घोषणा करुन जगाला जागृत करण्यासाठी निवडले. त्या माणसांनी मंडळीमध्ये पुढारीपण करण्यासाठी त्यांना विशिष्ट शिक्षण देण्याचे ठरविले. त्यानंतर मंडळीतील इतरांना ते प्रशिक्षण देऊन सुवार्ता प्रसार करण्यासाठी बाहेर पाठवितील. त्यांच्या कार्यात यश प्राप्ती होण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य द्यावयाचे होते. मानवी ज्ञानाने चातुर्याने किंवा बलाने नाही परंतु देवाच्या सामर्थ्याने सुवार्तेची घोषणा करावयाची होती. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १७.ChSMar 35.1

    “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिकवा.” (मतय २८:१९). हा आदेश उध्दारकाने ज्यांना दिला त्यांच्यामध्ये समाजातील खालच्या स्तरावरील अनेक लोक होते. त्यांच्या प्रभुवर प्रीति करुन त्याच्या नि:स्वार्थी सेवेचे उदाहरण अंमलात आणण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला. ह्या विनम्र भक्तांना तसेच पृथ्वीवरील त्याच्या सेवा कार्याच्या समयी जे शिष्य त्यच्या समवेत होते त्यांना त्याने बहुमोल ठेव दिली होती. ख्रिस्ताद्वारे लाभणाऱ्या तारणादायी शुभवार्तेची घोषणा त्यांना अखिल जगता करायची होती. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल. १०५,१०६.ChSMar 35.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents