Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मृत्युवर अतिक्रमण आणि पाप

    आज सभा किंवा प्रार्थना भरविणारे मरणाच्या आणि पापाच्या अतिक्रमणात आहेत. ते दाराच्या बिजागरीसारखे येतात व जातात. ते अनेक वर्षापासून स्व संतुष्टीसाठी पवित्र विधी ऐकतात. आत्मे सत्यामध्ये झोपले आहेत, परंतु त्यांनी आपल्या आचरणात आणले नाही म्हणून दिवसे न दिवस देवाच्या मौल्यवान सत्यापासून दूर होत आहेत. जो पर्यंत ते सत्याचा अभ्यास करीत नाहीत तो पर्यंत ते सत्याचा नाकारच करीत नाहीत. सत्याचे सामर्थ्य ते ओळखणार नाहीत. असेच ते नाकारीत राहिले तर देव त्यांना नाकारील. मग ते त्याच्या कुटूंबातील सभासद होण्यास अपात्र ठरतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४२६-४२७. ChSMar 64.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents