Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  यशस्वीपणाचे रहस्य

  आपल्या यशाचे रहस्य हे देवाच्या कार्यामध्ये आहे. देवाच्या कार्यातील लोकांमध्ये ऐक्य असते. एकचित होऊन देवाचे कार्य करतात.ChSMar 100.2

  ख्रिस्ताच्या शरीराचे प्रत्येक सभासद यांना देवासाठी ख्रिस्ताचे कार्य करावे. प्रत्येकाला देवाने जी पात्रता दिली आहे त्याप्रमाणे त्यांना आपले कार्य करीत राहावे. आम्ही सर्वांनी एकजुटीने खांद्याला खांदा लाऊन, हृदयाला हृदय भिडवून देवाच्या कार्यात येणाऱ्या अडथळ्याला तोंड देऊन त्याचे कार्य करावे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, २ डिसेंबर १८९०.ChSMar 100.3

  ख्रिस्ती बांधवांनी एक होऊन एका सामर्थ्याखाली एकाच हेतूने देवाचे कार्य पूर्ण होण्यासाठी जगाला हलविण्यासाठी पुढे पुढे सरकू या. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२२१.ChSMar 100.4

  स्वर्ग देवदूत ऐक्याने आपले कार्य करतात. त्यांच्या हालचाली अगदी तंतोतंत मार्गदर्शन आणि हुकूमाप्रमाणेच चालतात. आम्हीसुद्धा अगदी तसेच एकजुटीने त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. असे जर झाले तर आपल्या वतीने स्वर्गीय दूत यशस्वी होतील. जर आपण मानव आपल्या कार्यामध्ये निष्काळजीपणा, बेशिस्तपणा, व्यवस्थितपणा नाही एकमेकांत एकमत नसणे असे जर झाले तर स्वर्गीय देवदूत सहकार्य करणार नाहीत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:६४९, ६५०.ChSMar 100.5