Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    उदाहरण

    मला स्वप्न पडले की एका व्यक्तिने मला पांढऱ्या कापडाचा तागा आणून दिला आणि मला सांगितले की सर्व प्रकारच्या आकाराच्या लोकांच्या पोशाखासाठी हे कापड फाडून ठेवा. यामध्ये त्यांचे स्वभाव त्यांची परिस्थिती व त्यांचे जीवन अशा सर्व लोकांच्या पोशाखाचे कापड फाडण्यासाठी सांगितले. अशा सर्वांचे पोशाखाचे कापड कापून लटकवनू ठेवावे व त्या सर्वांना बोलावून घ्या. जे लायकही नाहीत त्यांचे ही कापड कापून ठेवण्यास सांगितले. माझ्यावर या गोष्टीची छाप पडली कारण सर्व प्रकारच्या लोकांचे पोशाखाचे कपडे कापण्यासाठी मला सांगण्यात आले. मी चौकशी केली तेव्हा कापडाचा तागा संपला होता आणि मला सांगण्यात आले की आणखी काही कपडे दुसऱ्यांसाठी कापड आहे ते घ्या. माझ्या समोर असलेल्या कापडांचे ढीग पाहून मी निराश झाले. मी इतरांसाठी त्यांच्या पोशाखांसाठी कापड कापताना २० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आणि माझ्या कामाचा आदर कोणीच केला नाही किंवा माझे कार्य चांगले झाले हे कोणी पाहिले नाही. मी त्या व्यक्तिशी बोलणी केली. जिने माझ्यासाठी कपडे आणले. एक स्त्री तिच्यासाठी पोशाखाचे कापड कापण्यासाठी मला सांगण्यात आले होते. ती पोशाखाची किंमत देऊ शकत नव्हती आणि त्यासाठी वेळ आणि खर्च खूप होणार होता. ती फार गरीब होती, अजागळ, गबाळ तशी तीची सवय आणि मळकट लगेच होणारी, ती व्यक्ति म्हणाली, “पोशाखाचे कापड काप. हे तुझे कर्तव्य आहे. नुकसान तुझे नाही, तर माझे आहे. देव पाहातो ते माणसासारखे पाहात नाही. तो कार्याची मांडणी अशी करतो ती तो करु शकतो आणि तुम्हाला ठाऊक नाही. कोणत्या कार्याची प्रगती होती. याची किंवा त्याची. तो असे काही शोधन काढतो की अनेक गरीब स्वर्गाच्या राज्यात जातात आणि इतर ज्याना सर्व प्रकारच्या सुविधा आहेत ते स्वत:ची प्रगती करु शकत होते ते बाहेरच राहतील.” - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:१०,११.ChSMar 86.3

    कित्येक तास कवायत करुन सैनिकांना त्यामध्ये खंड पाडला आणि परिक्रमापूर्वक पुन्हा त्यांना आपली मांडणी केली याचे त्यांना योग्य व कडकपणे प्रशिक्षण मिळालेले असते व ते सर्व गोष्टी झटपट करतात. शत्रु विरुद्ध मोर्चे बांधण्यास त्यांना मुळीच वेळ लागत नाही. शत्रुवर हल्ला करण्यासाठी ते कोणत्याही क्षणी तयार असतात. सर्व प्रकारच्या युक्त्यांचा वापर करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या कवायती सतत चालूच असतात यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रसंगाला त्यांची तयारी असते आणि जे कोणी इमॅन्युएल राजकुमारासाठी लढाई करतात ते कष्टाळू असतात ते मनापासून आणि अध्यात्मिक लढ्यासाठी तयारी करतात का ? - गॉस्पल वर्कर्स ७५.ChSMar 87.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents