Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    लेखणी आणि आवाजाकडून

    लेखणी आणि आवाजाकरवी आम्ही जाहीर करतो की ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आपला ...... धनी व कामकरी याला सहकार्य करुन, स्वनकार करुन या जगामध्ये त्याच्या प्रेमाचे यात्रेकरु असे राहू. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २४ जानेवारी १८९३. ChSMar 163.2

    काहीजण एक मार्गाने काम करतील आणि काहीजण दुसऱ्या मार्गाने देव त्यांना पाचारण करतो आणि तसे मार्गदर्शन करतो, परंतु ते सर्व एकत्र कार्य करतात. याच कार्याचा ते शोध घेतात आणि ते पूर्ण करण्याची धडपड करतात. लेखणी आणि भाषणाने त्याच्यासाठी ते कार्य करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२६.ChSMar 163.3

    ख्रिस्त वधस्तंभावर गेला - त्याविषयी प्रार्थना करा, गीता गा, व त्याचे प्रसारण होईल व हृदये जिंकील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:६७.ChSMar 164.1

    लेखणीचे सामर्थ्य मनुष्याच्या हातामध्ये असते. हृदयाच्या वेदीवर हे सत्य जळत आहे. तसेच ज्यांच्यामध्ये देवासाठी त्यांच्या हृदयात चातुर्याची आशा आहे. न्यायाच्या दिवसापर्यंत त्यांच्यामध्ये तेवत राहो. पूर्ण व शुद्ध सत्यामध्ये लेखणी बुडायला हवी. या लेखणीचा प्रकाश जगाच्या कोनाकोपऱ्यामध्ये पोहोचायला वहा. सर्व अंधारी ठिकाणे प्रकाशित व्हायला हवी. त्या प्रकाशाचे परावर्तन होऊन त्याचे सामर्थ्य वाढणे आवश्यक आहे. हा सत्याचा प्रकाश सर्वत्र पसरला जाईल. लाईफ स्केचेस २१४.ChSMar 164.2

    आपल्या अधिकाऱ्यांनी आपले सर्व सामर्थ्य देऊ नये किंवा निराश होऊ नये. त्यांनी आपले कार्य पूर्ण करावे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी कार्याचे स्वरुप सांगावे. प्रत्येकाचे कार्य नेमून द्यावे. त्यांनी आपले सुवार्ता प्रचाराचे कार्य यशस्वी कसे करावे याचे प्रशिक्षण द्यावे. मंडळीच्या सर्व सभासदांची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाने सत्य सर्वत्र पसरावे. मिशनरी कार्याचे अनेक प्रकार आहेत ते एक वर्तुळ आहे. या कार्याच्या शाखा ठिकठिकाणी असाव्यात. मिशनरी कार्य हे सोसायटीमध्ये चाकामधील चाक आहे. चाकामधील आतील चाक हे आरोग्यदायी जीवनाचे कार्य करते. हे बाहेर चाकाला सामर्थ्य व आधार आहे. आतील चाक आरोग्यदायी कृती करते आणि यामुळे बाहेरील चाकासाठी चालना देते. आतील चाक बाहेरील अंधूक चाकाचा प्रकाश तीव्र करते. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १० जून १८८०. ChSMar 164.3

    कंटाळवाणे आणि आळशी कामगार बनू नका. या कार्यामध्ये तुम्ही नेहमी यशस्वी व्हावी अशी देवाची इच्छा आहे. यासाठी सतत देवाच्या संपर्कामध्ये असणे आवश्यक आहे. चौकशी करण्याचे पत्र लिहिण्या अगोदर नेहमी तुमची हृदये देवाकडे उचलली जाणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम प्रार्थनेमध्ये जावे मग तुम्ही काही वन्य शाखांचा वापर करु शकता. म्हणजे या शाखा खऱ्या द्राक्षवेली होऊ शकतात आणि नंतर या वेलीला फळे दिसून येतील आणि ते देवाचे गौरव करतील. जे सर्व कोणी नम्र अंत:करणाचे आहेत ते देवाच्या कार्यामध्ये आनंदाने भाग घेतील. देवाच्या शिक्षणामध्ये त्यांची वाढ होईल आणि देवाच्या द्राक्ष मळ्यात ते कामकरी होतील. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १० जून १८८०.ChSMar 164.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents