Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  सहानुभूतिपूर्वक आस्था व्यक्त करणे

  जे कोणी जीवनाची लढाई त्यांच्या विषम वेळी लढतात ते अगदी थोड्याशा अवधानाने त्यांना सामर्थ्य मिळते व ते टवटवीत होतात आणि याला काही मोल नाही. सहज बोलले जाणारे साधे शब्द थोडेसे लक्ष आणि छोटे समर्पण यामुळे संशयाचे ढग नाहीसे होतात आणि मोह नाहीसे होतात. अशाप्रकारे आत्मे नि:संशय व निर्मळ बनतात. खरे हृदय ख्रिस्तासारखी सहानुभूति प्रगट करते. साधेपणाच्या प्रगटीकरणाने हृदयाची दारे उघडली जातात. यामुळे ख्रिस्ताचा नाजूक आत्मा अशांना हळूच स्पर्श करुन जातो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३०.ChSMar 155.3

  साध्या, सरळ आणि नम्र मार्गांनी हजारो हृदये जिंकली जातात. जे कोणी देवावर प्रीति करतात ते स्वभाविकपणे नम्र, प्रेमळ आणि लोकांची अंत:करणे जिंकू शकतात. जे लोक बुद्धीवान आहेत ते अशा लोकांना ओळखतात व देवाच्या लोकांकडे आकर्षिले जातात. देवाचे लोक साध्या शब्दाने प्रेमळ अंत:करणाने लोकांशी बोलतात. त्यांचे प्रेम नि:स्वार्थी व नम्र असते. ते बोलत असता लोक तन्मयतेने ऐकतात कारण त्यांच्या बोलण्यामध्ये जगिक गोष्टी मुळीच नसतात. देवाच्या लोकांच्या अशाप्रकारे साध्या शब्दाने लोकांची हृदये उघडली जातात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:११५.ChSMar 156.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents