Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रतिफळाची हमी

  तो, ज्याने प्रत्येकास त्याच्या पात्रतेप्रमाणे सेवा कार्य करण्याकरिता नियुक्त केल आहे तो, त्यांचे सेवाकार्यासाठीचे विश्वासपूर्वक सादरीकरण वाया जावू देणार नाही. तर विश्वास व निष्ठेने केलेली प्रत्येक मोठी कृती परमेश्वराच्या कृपेने व मान्यतेने मुकुट मंडित केली जाईल कारण प्रत्येक सेवेकऱ्यास एक वचन प्राप्ती झाली आहे, की जो अमूल्य बिज घेवून विलाप करीत मार्गक्रम करीत जातो. निश्चितच पून्हा तो हर्षाने त्यासोबत भरपूर पिक घेवून पनरुपि आगमन करेन. TFTC - ५:३९५.ChSMar 305.1

  जर आपण सहजपणे विश्वासाने ख्रिस्ताचे अनुकरण करतो तर जरी आपला सेवाकाल छोटा असेल वा आपल कार्य थोड गोंधळाचे असेल तरी आपण आपल्या प्रतिफळ मूकणारच नाही. ज्याला महनिय व विद्वानही गवसणी घालू शकत नाहीत. त्याला हीन व नम्र जण प्राप्त करतील. स्वत:स उन्नत करणाऱ्या स्वर्गाचे दार उघडत नाही ना असे लोक त्याला हलवू शकतील जे आत्म्यात गर्विष्ठ आहेत. असे हे स्वर्गीय दार एखाद्या छोट्या मूलाच्या थरथरत्या हाताच्या स्पर्शाने उघडेल. कृपेची भरपायी त्यांच्याकरिता आशिर्वादित होईल ज्यांनी निरागसपणे विश्वास व प्रीतीने परमेश्वराकरिता श्रम घेतले. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ४०४.ChSMar 305.2

  अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांच्या कपाळावर त्यागाचा मुकूट असेल मात्र ते प्रतिफळ भावतील. TFTC - ३४८.ChSMar 305.3

  परमेश्वराकरिता सेवा कार्य करणाऱ्या प्रत्येकास हा विचार, प्रेरणा व प्रोत्साहन असेल. ह्या आयुष्यात परमेश्वराकरिता आपले कार्य आपल्याला अदगीच निरर्थक वाटेल. चांगले कार्य करण्याचे आपले प्रयत्न कदाचित प्रामाणिक व जतन करण्यायोगे असतील तरी आपणास त्याचा निष्कर्ष जाणने कदाचित प्रतिबंधीत असेल. कदाचित आपले प्रयत्न निष्फळ आहेत असे वाटेल, पण आपला तारणारा आश्वासन देतो की आपल्या कार्याची स्वर्गीय नोंद केली जाईल. आणि त्याची भरपाई आपणास मिळेल. TFTC - ६:३०५.ChSMar 305.4

  न्यायाने, दयेने व परोपकारी वृत्तीने केलेली किंचित क्रिया व कार्य स्वर्गात गुणगुणते. आरुढ असणारा पिता वरुन हे सर्व न्याहाळतो व त्याच्या मौल्यवान संपत्ती नुसार त्यांचा कामगीरीस क्रमांक देतो. “ते माझे लोक होतील असे परमेश्वर म्हणजे घरधनी म्हणतो त्यावेळी तो हिरे तयार करत असेल. जे अडचणीत आहेत, हालाखित आहेत त्यांच्या मदतीकरीता केलेली प्रत्येक सहानूभूतिपूर्वक कृति जशी ख्रिस्तासाठी केलेली क्रिया आहे. जो गरीबांना अडचणीत मदत करतो, दुःखी कष्टी लोकांबद्दल सहानुभूति बाळगतो, अनाथांचा ...... बनतो, तो ख्रिस्ताशी जवळी करतो. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, ऑगस्ट १६, १८८१.ChSMar 305.5

  दयाळूपणाची, प्रामाणिकपणाची सर्व कृत्ये तसेच दुदैवी, आंधळे, लंगडे, आजारी, विधवा आणि अनाथ याबद्दल विचारपूर्वक अभ्यासून सहानूभूतीपूर्वक मदत करतो, त्याची कृत्ये ख्रिस्त जशी काय त्यावरच केली असं समजतो. या कृत्यांची नोंद स्वर्गात केली जाईल व त्यांचा त्याचे प्रतिफळ मिळेल. TFTC - ३:५१२,५१३.ChSMar 306.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents