Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  नम्रता

  परमेश्वर त्याच्या सेवकांची निवड करताना त्यांचे शिक्षण, त्यांची आर्थिक कमजोरी किंवा श्रीमंती हे काही विचारात घेत नाही तर फक्त विचारतो, त्याने त्याचे मार्ग व त्याचा संदेश जितक्या नम्रतेने दिला आहे तसाच तो त्यांच्या मूखामध्ये देण्या इतपत ते पात्र आहेत का ? आणि त्या योगे त्याला ते ... करतील का ? - TFTC - ७:१४४.ChSMar 283.1

  मंडळीस तिच्या प्रवासामध्ये शक्तिशाली व यशस्वी बनविण्यासाठी नव्हे तर शांतीने व नम्रतेने केलेले कार्य ...........नव्हे तर प्रार्थनापूर्वक संयमीत .......... प्रयत्न याची गरज आहे. TFTC - ५:१३०.ChSMar 283.2

  आपला झालेला मानसिक छळ व आपल्याला आलेले अपयश हे बहतेकदा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे जो आपल्याला दर्शवितो की परमेश्वराच्या मदतीशिवाय आपण काही करु शकत नाही. - पॅट्रीआर्चस अॅन्ड प्रॉफेटस् ६३३.ChSMar 283.3

  नाझस्येकर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात परमेश्वराच्या संदेश वाहका तर्फे जगामध्ये त्याचे कार्य पुढे नेण्यामध्ये स्वर्ग रुचि घेतो. बंधू भगिनींनो हे फार महान कार्य आहे. त्यामुळे आपण रोज परमेश्वरापुढे नम्र होवू या आणि स्वत:ला शहाण व परिपूर्ण समजू नये. आपण त्याचे कार्य प्रामाणिकपणे करावे, परंतु त्याला विनवू नये की आम्हाला नम्र कारण एकदा का देवाने आपल्याला त्याच्या हाती घेतले, तर तो आपल्याला एवढ विनम्र बनवून वाकेन की आपल्याला आनंद करताच येणार नाही ! परंतु दिवसागणिक आपण स्वत:ला अधिक अधिक नम्र बनवून त्याच्या हाती सुपूर्त व्हावे. भीतीयुक्त व कंपायमान होऊन आपण स्वत:चे तारण करुन घ्यावे आणि परमेश्वर जो आपल्यामध्ये कार्य करतो तो त्याच्या हर्षासाठी आपल्या तारण कृति मध्ये आपणास सहकार्य करेल आणि तो ते करीत असता आपण त्यास सहकार्य करावे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, जुलै १२, १८८७.ChSMar 283.4

  आपणास त्याच्या तारणाच्या द्वाराशी जाण्याकरिता ओढ असावी, परंतु हे द्वार काही लगेच उघडणारे नाही ते त्याच्या बिाजगरीवर हळू व कष्टाने फिरते. संशयीतास आत प्रवेश मिळत नाही. तरीही आपल्या कार्याच्या बक्षीसाच्या प्रमाणात, आपण तेवढ्यात उत्कंठतेने सार्वकालिक जीवनाची आशा धरावी. जमीन, जायदाद किंवा आपला हुद्दा नव्हे तर आपले ख्रिस्तासम धारलेले चारित्र्य ह्यामुळे स्वर्गाचे दार उघडले जाईल. सार्वकालिक जीवनाचा मुकुट वैभव, प्रतिष्ठेमुळे किंवा बौद्धक यश प्राप्तीने नव्हे तर नम्र व स्वत:ला कमी लेखणारे व ज्यांनी परमेश्वराला कार्यक्षमतेमध्ये स्विकारले आहे तेच या मुकुटाचे हक्कदार आहेत. - द सदर्न वॉचमन, एप्रिल १६, १९०३.ChSMar 284.1

  तुम्ही सेवा करता तेव्हा स्वत:ची स्तूति करु नका. परमेश्वराला गौरवा. त्याचा क्रुस खांब उन्नत करा. TFTC -५:५९६.ChSMar 284.2

  मनुष्याला उच्च सन्मानाकरिता प्रथम नम्र व्हावे लागेल. आकाश आपल्या कार्यकर्त्याची निवड करते. बाप्तीस्मा करणारा योहान परमेश्वरासमोर नम्र होता. जो एखाद्या बाळका समान असूनही परमेश्वरा करीताच्या श्रमामध्ये सर्वात जास्त कार्यक्षम होता. स्वर्गिय बुद्धिमत्ता त्याला सोबत करते. जो स्वत:ला उंच न करता आत्म्याचा सुटकेस झटतो. - द डिझायर ऑफ एजेस - ४३६.ChSMar 284.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents