Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  खरेपणा

  परमेश्वराचे वचन, संदेश, त्याचे पावित्र्य यांची घोषणा करणारे आपण ‘दांभिक’ नसावे. कारण सर्व जग आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपला विश्वास, आपले वेगळेपण व आपला उच्च स्तर / दर्जा सर्वश्रुत आहे आणि जर आपण आपल्या दर्जेदार व विश्वासू कार्याप्रति कमी पडत असू तर लोक आपल्याकडे बोट दाखवितील. TFTC - ९:२३.ChSMar 264.2

  पुरुषामध्ये उच्च क्षमता, चांगले शिक्षण, याची रेलचेल असली आणि एखाद वैगुण्य असेल तर सडलेल्या लाकडामुळे जहाज बुडते तशी गत होईल. TFTC - ४:९०.ChSMar 264.3

  पौल स्वर्गीय वातावरण निर्मीती करत मार्गक्रमण करीत असे. ह्या सोबत असणाऱ्यांनी पौलाची ख्रिस्ताबरोबरच्या युतीचा प्रभाव अनुभवलेला होता. वास्तविक तो या सत्याची घोषणा करीत होता, तसच त्याच आयुष्य सत्यमय होत, त्यामुळे त्यांचा संदेश हा सर्वांना राजी करणारा होता. सत्याचे गमक हेच आहे. पवित्र जीवनाचा नैसर्गिक व बिनधास्त असलेला प्रभाव ख्रिस्ती जीवनाचे अत्यंत खात्रीपूर्वक प्रवचन आहे. तक्रारी दुही मानवतात, विरोध उत्पन्न करतात, परंतु दैवी उदाहरणामध्ये अशी शक्ती असते जिला तुम्ही विरोध करु शकत नाही. अशा माध्यमातून जगात जीवनी प्रकाश पसरतो. - द डिझायर ऑफ एजेस ३०७. ChSMar 264.4

  प्रार्थना, उपदेश ही सर्वसाधारण फलप्राप्ती आहे. जी जशी बांधली गेली आहेत, परंतु कार्य जसे गरजूंना मदत, पितृहिन व विधवाची काळजी, अस्सल फळ आहे आणि ते नैसर्गिकरित्या चांगल्या झाडावर लागते. TFTC - २:२४.ChSMar 264.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents