यशस्वी योजना
अविश्वासू लोकांमध्ये जाऊन त्यांची कापणी करण्यासाठी एक नवी योजना आहे. पीक गोळा करण्याची ही मोहीम आहे. या कार्यामध्ये मागील काही वर्षामध्ये मिशन कार्याची ही मोहीम इतकी यशस्वी झाली की ठिकठिकाणी भरपूर प्रमाणात पीक गोळा करण्यात यश मिळाले आहे. हा तिसऱ्या देवदूताच्या संदेशाची प्रगती आहे. ही प्रगती विधर्मी भूमिमध्ये झाली. त्यांची सहानुभूती जागी झाली आहे. ही प्रगती विधर्मी भूमिमध्ये झाली. त्यांची सहानुभूती जागी झाली आहे. त्यांनी सत्यापेक्षा अधिक काही शोधून काढले आहे. यामुळ अधिक सत्याचा अभ्यास ते करु शकतील. यामुळे त्यांची हृदये आणि जीवनामध्ये परिवर्तन होईल, त्यांना अधिक प्रकाश मिळेल. सर्व वर्गाच्या स्त्रीपुरुषांपर्यंत हे सत्य पोहोचेल. आणि ते त्याच्या नावाचे गौरव करतील. - मॅन्यस्क्रिप्ट २ कॉन्सेक्रेटेड एकोर्ड टू रीच अनबिलीव्हर्स ५ जून १९१४. ChSMar 204.2
काहीजण दान मिळण्याचे औचित्य प्रश्न विचारतील अविश्वासू लोकांकडून कसे शक्य आहे. त्यांनी स्वत:ला विचारावे, “आपल्या या जगाचा खरा धनी कोण आहे ? ही घरे आणि जमीन कोणाची आहे आणि यातील सोने व चांदीचा धनी कोण आहे ? आपल्या जगामध्ये या गोष्टी भरपूर आहेत. त्याने आपला सर्व संग्रह सर्वांच्या स्वाधीन केला आहे. आज्ञाधारक आणि आज्ञांचे पालन न करणारे या सर्वांच्या हाती सोपवून दिले आहे. जगिक लोकांच्या हृदयात येण्यासाठी देवाची तयारी आहे. एवढेच नाहीतर मूर्तिपूजक सुद्धा आपले सर्वस्व देवाला देण्यास तयार झाले तर त्यांचेही परिवर्तन करण्यासाठी तो आपल्या लोकांना तयार करील. तस करण्यास त्यांची ही संधी आहे तसे ते वर्तमानातील सत्याचा प्रकाश इतरांना देण्यासाठी तत्पर असतात व त्यांच्यामध्ये तशी पात्रता निर्माण होते. तसे पाहता देवाच्या लोकांनी अनेक संध्या गमावल्या आहेत. त्यांनी या संधीचा फायदा घेतला असता. या जगामध्ये त्यांनी स्वातंत्रपणे कार्य केले नसते का ? - द सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४.ChSMar 204.3
देव अजूनही राजे, अधिकारी व सरकारी अधिकारी यांच्या हृदयामध्ये त्याच्या लोकांकरवी कार्य करीत आहे. जे कोणी त्याच्यासाठी कार्य करीत आहेत त्यांनी स्वत:ला उपलब्ध करुन स्वत:चा वापर करावा. आपली उपस्थिती दाखवून द्यावी व सहाय्याकरीता तत्पर्ता दाखावी. देवाचे जे प्रतिनिधी आहे व त्यांना जी देणगी देवाने दिली आहे तो प्रकाश घेऊन ते जे अंधारात आहे त्यांच्याकडे प्रकाश घेऊन ते जातात. ज्या लोकांना देवाच्या कार्याची सहानुभूति नाही, ख्रिस्तावर त्यांचा विश्वास नाही, त्याच्या वचनाची त्यांना ओळख नाही, परंतु त्यांच्याकडे जाणाऱ्या देणग्या नाकार करीत नाहीत. - द सदर्न वॉचमन, १५ मार्च १९०४.ChSMar 205.1
देवाने आपली सर्व मालमत्ता विश्वासू आणि अविश्वासू लोकांच्या हाती सोपवून दिली आहे. ही मालमत्ता किंवा देणग्या त्यांना आपले कार्य पूर्ण केल्यानंतर त्याला परत करायच्या आहेत. कारण पतन पावलेल्या जगासाठी या देणग्यांचा वापर करायचा आहे. जो पर्यंत आपण या जगामध्ये आहोत तोपर्यंत देवाने नेमून दिलेले कार्य आपल्याला करायचे आहे. कारण पवित्र आत्मा आपल्या सहाय्यासाठी आहे. देवाचे सत्य जसे आम्ही लोकांना विदित करु तसे देव आपल्याला अधिक प्रकाश देईल, जो पर्यंत आपण या जगामध्ये आहोत जो पर्यंत पवित्र आत्मा आपल्याला शिकवित राहील. देवाच्या मुलांमध्ये पवित्र आत्मा राहील. कारण आपल्याला सत्याचा आत्मा व देवाचे सत्यवचन द्यायचे आहे. जोपर्यंत आपण असे करु तोपर्यंत आपल्याला जगाला परमेश्वराची साथ मिळेल. बायबलमध्ये जो सत्याचा प्रकाश आहे तो आपण लोकांना देऊ या. - सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४.ChSMar 205.2
आता जरी सर्व दुष्ट लोक पूर्णपणे पावित्र्यात उभे आहेत सर्व जगभर हीच अवस्था आहे. सर्व काही त्यांच्या ताब्यात असले तरी “देव म्हणतो सोने माझे आहे, चांदी माझी आहे.” ‘रानातील प्रत्येक पशू माझा आहे. हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत. जंगलातील श्वापदे माझी आहेत. मी जर भुकेला असेन तर तुला सांगितले नसते कारण जग माझे आहे. त्याची परिपूर्णता आहे.” अहो ख्रिस्ती लोक ओळखतील ते अधिक न् अधिक प्रमाणात आहे ही त्यांची संधी आहे आणि त्यांचे कर्तव्यसुद्धा आहे की देवाची तत्त्व उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावित. स्वर्गातील देवाची ही तत्त्वे पृथ्वीवर मनुष्यासाठी दिली आहेत की त्याच्या लोकांना स्वर्गाचे राज्य पृथ्वीवर आणायचे आहे. - द सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४.ChSMar 205.3