Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  वैयक्तिक पाचारण

  प्रत्येक ख्रिश्चनाला देवाचे कार्य नेमून दिले आहे हे स्पष्टच आहे. सदर्न वॉचमन, ऑगस्ट २, १९०४.ChSMar 16.3

  प्रत्येकाने देवाच्या अंगणात कार्य करावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराने दिलेले कार्य हे करणे ही तुमची जबाबदारी आहे व ते कार्य विश्वासाने आपण करावे. बायबल एको. जून १०, १९०१. तुम्ही प्रत्येकजण जिवंत मिशनरी आहात. यावेळी हा संदेश सर्व जगभर वेगाने पसरायला हवा. सर्व राष्ट्र, लोक आणि भाषा या सर्वांना देवाचा संदेश ऐकणे आवश्यक आहे. - टेस्टीमोनीज फॉर द चर्च ६:४३८.ChSMar 16.4

  प्रत्येक खरा शिष्य देवाच्या राज्यात मिशनरी म्हणून जन्माला आला आहे. जो जिवंत पाणी पितो तो जीवनाचा झरा बनतो व घेणारे हे देणारे बनतात. ख्रिस्ताची कृपा ही सर्वांना तरतरीत करण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वाळवंटातील झऱ्यासारखी आहे. - युगानुयुगाची आशा. १९५.ChSMar 16.5

  देवाची अपेक्षा आहे की प्रत्येकाने ज्यांना सत्याचे ज्ञान आहे त्यांनी देवाची वैयक्तिक सेवा करावी. विदेशामध्ये सर्वचजण मिशनरी म्हणून जाऊ शकत नाहीत. परंतु आपले कुटूंब आणि शेजाऱ्यांचे मिशनरी सर्वच बनू शकतात. टेस्टीमोनिज फॉर द चर्च ९.३० ख्रिस्त हा केवळ स्वर्गीय आसनापासून काही पावलेच दूर उभा राहिला होता जेव्हा तो आपल्या शिष्यांना कामगिरी सांगत होता. जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्या मिशनऱ्यांनाही हे कार्य लागू होते. “तुम्ही सर्व जगात जाऊन राज्याचीही सुवार्ता सर्व जगात व सर्व प्राण्यांना सांगा. देवाचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर जायला हवा. - सदर्न वॉचमन, सप्टेंबर २०, १९०४.ChSMar 16.6

  आत्म्यांचे तारण मिळविण्यासाठी प्रत्येक तज्ञांना (ख्रिस्ताचे) प्रभूने जे आपणास दिले आहे त्याचे ज्ञान जगाचे आपण देणेकरी आहोत. त्यांना ते ज्ञान देण्याची आपली जबाबदारी आहे. कारण देवाची जी कृपा आपल्याला मिळाली आहे ती इतरांना देण्याचे आपले कर्तव्य आहे. टेस्टीमोतीज फॉर द चर्च ४:५३.ChSMar 17.1

  प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कार्य करण्याऐवजी संस्थेमधून कार्य करणे केव्हाही चांगले. मानवी बुद्धिचा रस मोठमोठ्या मंडळ्या आणि संस्थेच्या एकीकरणामध्ये आणि हटपणाच्या विषयामध्ये असतो. मंडळीच्या गर्दीमधील दया व प्रीति या संघटित कार्यामध्ये एकमेकांच्या आधारावर दया व प्रीति या संघटित संघटना सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत नाही आणि जर कोणी असे केले मंडळी किंवा संस्थेपासून दूर गेले तर ते हरवले जातात त्यांचे हृदय थंड पडते. त्यांचा आत्मा संवेदनाहीन होतो. परमेश्वर व मानवासाठी त्याच्या हृदयातील प्रीति नाहीशी होते.ChSMar 17.2

  ख्रिस्त आपल्या अनुयायींना एक व्यक्तिगत कार्य देतो. एक असे कार्य जे प्रतिनिधिकरवी करणे संभव नसते. रुग्ण आणि धनहीन लोकांची सेवा करणे आणि हरवलेल्यांना सुवार्ता ऐकविण्याचे कार्य संस्थांच्या समितींवर सोपविता येत नाही. यासाठी व्यक्तिगत प्रयत्न आणि व्यक्तिगत समर्पण हेच सुवार्तेचे मागणे आहे. मिनिस्ट्री ऑफ हीलींग १४७.ChSMar 17.3

  ज्याला त्याला देवाचा प्रकाश मिळाला आहे त्या प्रत्येकाने ज्यांना जीवनी प्रकाशाची नाही त्यांचा मार्ग प्रकाशित केला पाहिजे. युगानुयुगाची आशा १५२.ChSMar 17.4

  प्रत्येकाला कार्य वाटून दिले आणि एकाच्या बदली दुसरा कोणीही ते कार्य करु शकणार नाही. प्रत्येकाकडे महत्त्वाचे मिशन कार्य आहे. हे मिशन कोणीही दुर्लक्षित करु शकत नाही किंवा टाळू शकत नाही. जे आत्मे दुःखी किंवा सुखी आहे ते आत्मे जिंकण्याचे कार्य प्रत्येकाने करायचे आहे. जे आत्मे जिंकण्यासाठी ख्रिस्ताने दुःख भोगले त्याच्या सहाय्याला आत्मा जिंकण्याचे कार्यासाठी मानवाने दुर्लक्ष करु नये - द रीव्हिव्ह ऑफ हेरॉल्ड, डिसेंबर १२, १८९३.ChSMar 17.5

  आम्ही सर्वांनी देवाच्या कार्याला सहकार्य करणे आवश्यक आहे. देवाचे सेवक कोणीच रिकामटेकडे नाहीत अशी त्यांची ओळख आहे. मंडळीच्या सर्व सभासदांनी वैयक्तिकपणे मंडळीच्या भरभराटीसाठी झटायला हवे आणि तेही परिणामकारक कृतिमध्ये उतरुन द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, फेब्रुवारी १५, १८८७.ChSMar 18.1

  प्रत्येक आत्मा जो ख्रिस्ताने वाचविला आहे तो ख्रिस्ताच्या नावाने ओळखला जातो आणि तो हरवलेले आत्मे शोधून त्यांना वाचवितो. इस्त्राएलामध्ये या कार्याकडे दुर्लक्ष केले जाते. आज जे ख्रिस्ताचे तज्ञ आहेत ते हरवलेल्या आत्म्यांना विसरले आहेत काय ? - ख्राईस्ट ऑबजेक्ट लेसन १९१.ChSMar 18.2

  प्रत्येकाला काहीतरी करायचे आहे. प्रत्येक आत्मा जो सत्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या ठिकाणी खंबीर उभा राहातो व म्हणतो हा मी आहे मला पाठीव. यशया ६:८ - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४९.ChSMar 18.3

  प्रत्येक ख्रिस्ती लोकांना ही संधी आहे की केवळ येशूची आतुरतेने वाट पाहाणेच नाही परंतु येशूच्या येण्याच्या सुवार्ता सांगण्याचीही घाई होणार. ख्राईस्ट ऑबजेक्ट लेसन ६९. जे परमेश्वराची मुले बनतात त्यांना स्वतः ख्रिस्ताची कृपायोजना एकरुप होऊन त्याच्याबरोबर हरवणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी त्यांना एका साखळीच्या कडीच्या रुपाने पाहायला हवे. ही साखळी मानवाच्या रुपाने स्वर्गातून उतरली आहे. - द मिनीस्ट्री ऑफ हिलींग १०५. ChSMar 18.4

  सर्वांना काही ना काही करण्यासारखे मिळेल. कोणीही असा विचार करु नये की ख्रिस्तासाठी श्रम करण्यासाठी काही नाही उद्धारकर्ता मानवाच्या कुटूंबातील प्रत्येकासाठी एकरुप होऊ शकतो. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०५.ChSMar 18.5

  जे ख्रिस्ताच्या सेवेमध्ये करारबद्ध झाले आहेत. आत्मे जिंकण्याच्या वचनामध्ये त्यांना स्वत:ला ख्रिस्तबद्ध करुन घेतले आहे. हे अति कार्याचा स्वीकार त्यांनी केला आहे. टेस्टीमोनिज फॉर द चर्च ७:१९.ChSMar 18.6

  क्षेत्र फार विस्तीर्ण आहे. बहुव्यापाक क्षेत्रामध्ये पवित्र हृदये दैवी सामर्थ्याखाली आत्मे मिळविण्याच्या कार्यामध्ये भाग घेतील. टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:४७.ChSMar 19.1

  मनुष्य हा देवाच्या हातातील शस्त्र आहे. देवाने मनुष्याची नेमणूक करुन देवाची दया आणि कृपेचा हेतु पूर्ण करण्याचे कार्य त्याच्यावर सोपविले आहे. प्रत्येकाचे कार्य ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे आहे. गरजेप्रमाणे सुवार्ताप्रकाश घेऊन देवाने दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते आपले कार्य करण्याची जबाबदारी पार पाडतात. द ग्रेट कॉन्ट्रव्हर्सी ३४३,ChSMar 19.2

  संबंध मंडळीने सेवाव्रत धारण करुन प्रत्येक सभासद आपल्या कर्तबगारी प्रमाणे त्याचे कार्य करीत आहे हे पाहण्यासाठी देव दीर्घकाळ वाट पाहात आहे. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १११.ChSMar 19.3

  जेव्हा त्याने देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी बारा जणांना व नंतर सतर जणांना पाठविले होते तेव्हा त्याने त्यांना जे शिकविले तेच त्यांनी दुसऱ्यांना द्यावयाचे होते. त्याच्या ह्या कार्यामध्ये त्यांना वैयक्तिक कामगार होण्याचे शिक्षण तो देत होता. त्यामुळे जशी त्यांची संख्या वाढेल तसतसे ते जगाच्या दुर्गम भागामध्ये पोहोचतील द अॅक्टस ऑफ द अपोस्टल ३२.ChSMar 19.4

  या सतदेची पूर्णता करण्याची जबाबदारी केवळ दीक्षित पाळकांवरच पडत नाही. ज्या व्यक्तिने ख्रिस्ताचा अंगिकार केला आहे त्या प्रत्येक व्यक्तिवर आपल्या बांधवाच्या उद्धारासाठी कार्य करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. अॅक्टस ऑफ अपोस्टल ११०.ChSMar 19.5

  मंडळीचे खरे स्वरुप हे मंडळीतील शिक्षित तज्ञांचेच मोजमाप केले जात नाही किंवा मंडळीच्या सभासदात्वाच्या पुस्तकात नोंद करुन काम होत नाही. परंतु सभासदांच्या कार्याच्या चिकाटीपणाचे व त्यांच्या विश्वासूपणाच्या गुणांवर अवलंबून आहे. वैयक्तिक धेय्य आणि आवड यावर त्यांच्या कष्टाने कार्य सिद्धी होणे आवश्यक आहे. यासाठी या कार्यासाठी मंडळीतील पुढाऱ्यांचे प्रभावशाली वागणे आणि भाषण यावर त्यांचे कार्य पूर्ण करण्यावर अवलंबून आहे. रिव्हीव्ह अॅण्ड हेरॉल्ड सप्टेंबर १८८१.ChSMar 19.6

  जेथे कोठे मंडळीची स्थापना होईल तेथील सर्व सभासदांनी त्यांच्या वैयक्तिक गोडीने कार्यासिद्धि होऊ शकते. त्यांना मंडळीची काळजी घेऊन वाटून घ्यावी. मंडळीची वाढ होण्याचे त्यांच स्वप्न असावे व ते पूर्ण करण्यासाठी सतत खटपट करावी. त्यांनी त्यांची आध्यात्मिक अवस्था ओळखून घ्यावी. टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२९६. मंडळीच्या सर्वच सभासदांना विदेशी पाचारण करता येत नाही, परंतु सर्व सभासदांना विदेशी पाचारण करता येत नाही, परंतु सर्व सभासदांना सर्वत्र देवाचा प्रकाश देण्याचे कार्य देण्याची मुभा आहे. ख्रिस्ताच्या राज्याची सुवार्ता प्रामुख्याने प्रकाशित करावी हे महत्त्वाचे आहे. देवाच्या दिवसामध्ये कोणालाही त्याचे कार्य बंद करण्याची सबब असणार नाही तसा स्वार्थीपणा कोणी करु शकणार नाही. प्रत्येक हाताला आणि बुद्धीला काम आहे. कामाचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळे लोक त्यांच्या ऐपतीप्रमाणे ही कमो स्वीकारतात. हिस्ट्रॉस्टिकल स्केचेस. २९०, २९१. ChSMar 19.7

  या पवित्र कार्याविषयी देवाने आपल्याला सांगितले आहे. ख्रिस्त प्रत्येक सभासदांमध्ये राहातो तो स्वत:च प्रत्येकामध्ये जिवंत पाण्याची विहीर आहे. ती सार्वकालिक जीवनाची आहे. तुम्ही जर हे जीवती पाणी इतरांना देणार नसाल तर देवासमोर तुम्ही अपराधी व्हाल. हिस्टॉरिकल स्केच २९१. ChSMar 20.1

  आम्ही एकविसावा भाग पूरा केला तर ख्रिस्तासाठी आत्मे जिंकू शकू अन्यथा आम्ही ख्रिस्ती नाही. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासूला कार्य आहे की त्यांना प्रत्येक प्रामाणिकाला जगासाठी इशारा द्यायचा आहे. त्यांनी इतरांना मार्गदर्शन द्यायचे आहे. आणि इतरांना उदाहरण द्याचे आहे की देवाचे सेवक विश्वासू आणि कार्यरत व प्रामाणिक आहेत. आपला वधस्तंभ घेऊन ते चालत आहेत. त्यांच्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी. कारण सत्यासाठी त्यांनी स्वत:ला देवाला समर्पित केले आहे. देवासाठी ते कष्ट करतात आणि उत्तेजन द्यायचे आहे हे देवाचे कार्य त्यांना ठाऊक आहे. रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड ऑगस्ट २३-१८८१.ChSMar 20.2

  इथपर्यंत त्याची संधी वाढली होती. ती ज्यांना मिळाली होती ती सत्य आणि प्रकाशकरवी त्यांची ती जबाबदारी आहे. जसे इस्त्राएलाच्या संदेष्ट्याला वचन आले. “मानवपुत्रा, मी तुला इस्त्राएल घराण्यावर पाहरेकरी असा नेमला आहे. म्हणून तू माझ्या तोंडचे शब्द ऐक आणि माझ्याकरवी त्यांना इशारा दे” - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१९,२०.ChSMar 20.3

  प्रत्येकजण जो त्याचा अनुग्रह मिळवितो तो दुसऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी प्रभु त्याची नेमणूक करतो. आम्हांला आपल्या ठिकाणी आणि क्षेत्रामध्ये वैयक्तिक रुपाने उभे राहून म्हणावे लागेल की, “मी येथे आहे मला पाठव.” वचनाचे सेवक मिशनरी परिचारीका ख्रिस्ती चिकित्सक आणि वैयक्तिक ख्रिस्ती कार्यकर्ते मग तो व्यापारी असो किंवा शेतकरी व्यावसायिक व्यक्ति किंवा इंजिनियर हे सर्वांचे एक कर्तव्य आहे. हे आमचे कार्य आहे की मानवाच्या उद्धारासाठी देवाची सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचावी आपला व्यवसाय कोणताही असो आपणा सर्वांचा एकच उद्देश असावा. ते आपले लक्ष्य असावे. द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १४८.ChSMar 21.1

  जेव्हा घर धन्याने त्याच्या सेवकांना बोलविले. त्याने प्रत्येकाला ज्याचे त्याला काम सोपवून दिले. देवाच्या सर्व कुटूंबाने आपापली जबाबदारी उचलली आणि देवाच्या भांडारातून त्यांना मिळालेले गुण कारण प्रत्येकाला वेगवेगळी दाने मिळाली होती. लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना मिळालेल्या दानांचा वापर करण्यास व देवाला त्यांचा हिशोब देण्यास ते बांधील असतील. बायबल एको. जून १०, १९०१.ChSMar 21.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents