Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  विवेक व दुरदृष्टी

  आपल्याला कोणत्या ना कोणता प्रकारे निराशा येवू शकते. हे देवाच्या कामकऱ्यांनी ग्रहितच धरायला हवं. नुसातच राग, शत्रुने केलेले अत्याचार यानेच त्यांच्या सहनशिलतेची परीक्षा होत नाही तर. ज्यांनी परमेश्वराचे कार्य उंचावयाचे असते त्यांना सुद्धा नैराश्यात जावे लागते. नहेम्याने परमेश्वराला आपला ‘विश्वास’ असे ठरविले आणि तोच आपला बचाव आहे. परमेश्वराने आपल्या करिता काय केले याची आठवणच प्रत्येक संकटासाठी बचावास आधारभुत ठरतो. ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपणाकरिता दिला त्याच्यासह आपल्या गरजा पूर्ण करणार नाही काय ? आणि “जर देवChSMar 277.1

  आपणा बरोबर आहे, आपल्या विरोधी कोण असेल.” त्यामुळे, सैतान व त्याचे पूत्र कितीही घात करण्याच्या योजना आखो, परमेश्वर त्या शोधून काढतो आणि मंडळीचा त्यापासून बचाव करतो. - द सदर्न वॉचमन - एप्रिल १९, १९०४.ChSMar 277.2

  पवित्र आत्म्याने प्रेरित असलेले जे परमेश्वराच्या कार्यातील संकटसमयी पुढाकार घेतात व लढतात, परंतु त्यांच्यावरील जबाबदारीचे ओझे थोडे कमी झाले तर ते मंदावतात. निराशेने विश्वास डळमळीत होवू शकतो आणि दृढ संकल्प हा हतबळ होवू शकतात, परंतु परमेश्वर हे जाणतो त्याला आपली दया येते व तो आपल्या प्रीतिमध्ये खंड पडू देत नाही. आपल्या हृदयाची हूरहूर आपण त्यांच्या कार्यासाठी असणाऱ्या हेतू तो जाणतो. संयम बाळगूण वाट पहाणे, अंधकारमय प्रसंगी त्याच्यावर भरोसा ठेवणे, हे देवाच्या कामकऱ्याने लक्षात ठेवावे. त्यांच्यावर खरंच आभाळ काही कोसळत नाही. वरवर पाहिल तर काहीच असहाय्य नसते. मनुष्यास आपले अस्तित्व हे शुन्य आहे याची खात्री होवून परमेश्वरावर सर्वस्वी आश्वस्थ रहाण्या एवढा महान विजय दूसरा नाही. - प्रॉफेटस अॅन्ड किंग्ज — १७४, १७५ ChSMar 277.3

  जे हार मानणार नाहीत, निराशेच्या गर्तेत पडणार नाहीत अशा सैनिकांची प्रभूला गरज आहे. गरज त्यांना नेमुन दिलेले कार्य त्यात असलेल्या त्रुटिसह त्यांनी स्विकारावयास हवे. ख्रिस्त आपल्या करिता ‘कित्ता’ असा व्हावा असे परमेश्वराला वाटते. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड. जुलै १७, १८९४. ChSMar 277.4

  या घडीला लोकप्रीय नसलेले ‘सत्य’ शिकविणाऱ्यांनी निराश होण्याचे कारण नाही. जरी त्याचे स्वागत झाले नाही जे स्वत:ला ख्रिस्ती म्हणतात, त्यांच्याकडून त्यावेळेस पौल व त्यांच्या सोबत यांनी ज्यांच्यासाठी श्रम केले त्यांच्याकडून त्यांना कशी वागणूक मिळाली याची आठवण करावी व म्हणून क्रुसाचा संदेश देणाऱ्याने पुढेच जात रहावे. विश्वास आणि धैर्याने त्यांनी प्रार्थना व डोळसपणाचे शिरस्त्राण घालावे आणि येशुच्या नामात कार्य करावे. - द अॅक्टस् ऑफ दि आपोस्टल्स - २३०.ChSMar 277.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents