Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सुवार्ता सभा परिणामकारक होण्यासाठी

    लोकांनी मिशनरी कार्य कसे करावे ह्यासाठी मिशनरी सभा असाव्यात. - होम मिशनरी कार्यकडून त्यांच्या मंडळीला निवेदन - ११ChSMar 248.6

    आपल्या प्रार्थना व सभाद्वारे लोकांना प्रोत्साहन व मदत व्हावी. ह्यामध्ये प्रत्येकाने आपआपल्या परीने सहभाग द्यावा व लोकांची उन्नता होईल व सभा आवडेल असे करावे. जर आपण लोकांना देवाविषयी प्रिती व त्याचा रोज नवा अनूभव ह्याविषयी न डगमगता सांगितले तर हे शक्या होईल. जर तूम्ही आपल्या अंतःकरणात काळोखाला व अविश्वासूपणाला थारा न द्याल तर तुमच्या सभा यशस्वी होतील. - द सदर्न वॉचमन ७ मार्च १९०५ChSMar 248.7

    आपल्या सभा खूपच चांगल्या असाव्यात जणू काही तेथे स्वर्गच उतरलाय असे लोकांना वाटावे. केवळ वेळ भरण्यासाठी सभेमध्ये कोरडी भाषणे व लांबलचक प्रार्थना नसाव्यात. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी सभेमध्ये पार पाडावी व सभा लगेच थांबवावी. त्यामुळे लोक सभेमध्ये शेवटपर्यंत आकर्जून राहतील. अशी प्रार्थना सभा देवाला मान्य आहे. देवाची भक्ती कंटाळवाणी व कोरडी नसावी. त्यात लोकांना आवड निर्माण व्हायला हवे. प्रत्येक क्षण आपण येशूख्रिस्तासाठी जगावा. म्हणजे ख्रिस्त आपल्या अंतःकरणात राहील. आपल्या वागणूकीतून ख्रिस्ती लोकांना प्रकट व्हावा म्हणजे जे नाश पावत आहेत ते आपला मार्ग बदलतील. व जीवना झऱ्याचे पाणी पितील. - मंडळीसाठी साक्ष - ५:६०९.ChSMar 249.1

    तरुणासाठी मिशनरी सभा व लांबलचक उपदेश दिल्याने तरुणामध्ये आकर्षण निर्माण होईल घ्या भ्रमात तुम्ही असू नका. खरोखर आकर्षण निर्माण होईल. अशासभेचे नियोजन करा. तरुणांनी प्रत्येक आठवड्याला आपला अहवाल द्यावा की त्यांनी येशूची सुवार्ता किती जणांना सांगितली व त्यात त्यांना किती यश मिळाले. जर मिशनरी सभेमध्ये हे अहवाल सांगितले तर मिशनरी सभा कंटाळवाण्या होणार नाहीत व अधिकाधिक लोक ह्या सभांना हजर राहतील. - सुवार्ता कार्य - २१०-२११ChSMar 249.2

    जर येशू ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास बळकट असेल हे सत्य तुमच्या आत्म्याला आनंदित करीत असेल तर तुमच्या धार्मिक सभा ज्या आता कोरड्या व कंटाळवाण्या होणार नाहीत व अधिकाधिक लोक ह्या सभांना हजर राहतील. - सुवार्ता कार्य - २१० — २११ ChSMar 249.3

    जर येशू ख्रिस्तामध्ये तुमचा विश्वास बळकट असेल व हे सत्य तुमच्या आत्म्याला आनंदीत करीत असेल तर तुमच्या धार्मिक सभाChSMar 249.4

    ज्या आता कोरड्या व कंटाळवाण्या आहेत, पवित्र आत्म्याने प्रेरीत होतील आणि तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालाल व तुम्हाला जीवन अनुभव येईल.ChSMar 250.1