Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अंधारामध्ये प्रकाश

    बालमूर्तिला ज्यांनी नमन केले नाही असे लोक भूतलावरील प्रत्येक देशातील नागरीकामध्ये आहेत. आकाशातील तारे फक्त रात्रीच्या समयी दिसतात. तसेच हे श्रद्धावंत जेव्हा अंधारमय पृथ्वीला झाकतो आणि निबिड कोळोख राष्ट्रास झाकतो आणि पृथ्वीवरील कानाकोपऱ्यात देवाने राखून ठेवलेले निवडलेले नभोमंडळ आहे आणि ते अंधारात प्रकाशमान होतील आणि धर्मभ्रष्ट जगाला त्याच्या नियम पालातील परिवर्तनीय सामर्थ्य प्रगट करील. आतासुद्धा ते प्रत्येक राष्ट्रात प्रत्येक भाषेत लोकसमुदायात आणि समाजात दिसून येतात. आणि तीव्र धर्म त्यागाच्या समयी जेव्हा सैतान आपल्या प्रयत्नाच्या पराकाष्टेने लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांना मरणाच्या दंडाखाली नकली शब्बाथाची खूण स्वीकारण्यास भाग पाडील. प्रकटी १३:१६. तेव्हा हे निष्ठावंत “निर्दोष व साळसूद देवाची निष्कलंक प्रजा होऊन जीवनाचे वचन पुढे दाखवून ज्योतीसारखे जगात प्रकाशतील.” जितकी गडद अंधारी रात्र तितका त्यांचा प्रकाश चमकेल - प्रोफेटस् अॅण्ड किंग्ज १८८, १८९.ChSMar 202.2

    जेव्हा छळाचे वादळ आपल्यावर खरोखर कोसळते तेव्हा खरी मेंढरे खऱ्या मंडपाळाचा आवाज ऐकतात हरवलेल्यांना तो स्वत्याग करतो व त्यांना शोधून काढतो. अनेकजण जे सोडून गेलेले आहेत ते परत कळपात येतील आणि आपल्या धनाचे अनुकरण करतील. तो त्यांचा महान मेंढपाळ असेल. - ऑस्ट्रेलियन द सायन्स ऑफ द टाईम. २६ जानेवारी १९०३ सप्लीमेंट.ChSMar 203.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents