Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    कामाच्या रांगा

    अनेक मार्ग असे आहेत की तरुण त्यांच्या सहाय्यासाठी व कार्यासाठी संधी सहज शोधतील. व त्यांच्या कार्याला मार्ग सापडेल. सहकाऱ्यांनी कार्याचे पूर्ण शिक्षण घ्यायला हवे. जसे परिचारिका, संदेश वाहक आणि बायबल शिक्षक, सुवार्ता प्रसारक डॉक्टर - कॉन्सल्स टू पेरेंटस्, टीचर्स अॅण्ड स्टूडंटस्, ५४६.ChSMar 50.3

    आम्ही तरुणांना शिक्षण द्यावे म्हणजे ते इतरांना तयार करतील आणि कार्याला वाहणारे होतील. मोठ्या क्षेत्रामध्ये कार्य करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:११५.ChSMar 51.1

    तरुण मुले आणि स्त्रिया यांनी कामगार होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे त्यांनी शेजारी आणि इतरांना शिक्षण द्यावे. सर्वांनी आपली हृदये आणि मनाचे समर्पण करावे. म्हणजे ते कार्यासाठी बुद्धीमान होतील. त्यांनी स्वतः पदवीधर बनावे म्हणजे त्यांच्यामध्ये योग्य बदल घडून येतो. टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११८, ११९.ChSMar 51.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents