Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  जग हे रुग्णालय

  मनुष्ये त्यांच्या अंधपणामध्ये स्वत:ची उन्नति पाहात आहेत. प्रगतीचा प्रकाश पाहात आहेत. परंतु स्वर्गातून त्यांच्याकडे अवलोकन केले असता पृथ्वी ही पूर्णपणे भ्रष्ट आणि अत्याचाराने भरलेली दिसत आहे. कारण पापाने पृथ्वीचे सर्व वातावरण भरुन गेले आहे, प्रदुषित झाले आहे आणि यामुळे रुग्णालयांमध्ये अतोनात वाढ झाली आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:१०,११.ChSMar 74.2