Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  वक्तशीरपणाचा इशारा

  पद्धतशीर कार्याची गरज आहे, पण तुमच्यामधील काहीजण युक्त्या व योजनांमध्ये वेळ खर्च करतात व ते कार्यासाठी तयार होतात, परंतु सैतान अगोदर आपल्या मोहमय गोष्टींनी या क्षेत्राचा ताबा घेता. हा फसण्यांचा गुरु अनेक प्रकारची अडचणी आणून देवाच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतो व ते कार्य देवाच्या लोकांना करु नये म्हणून हर प्रकारचे प्रयत्न करतो. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, १३ मार्च १८८८.ChSMar 101.1

  या कार्यामध्ये सैतानाला यश आले तर त्याला कितीतर आनंद होतो. या लोकांमध्ये घुसून तो त्यांच्यामध्ये त्यांची व्यवस्था व योजनांमध्ये गोंधळ घालतो. म्हणून योग्य योजनेची प्रार्थनापूर्वक स्थापना करु सामर्थ्यानिशी लबाड व खोटेपणाला वेगळे करणे आवश्यक आहे. देवाच्या वचनाने या सर्व नकली गोष्टींना दूर ठेवता येईल. आमची रेषा एकसमान असावी असे आम्हाला वाटते. म्हणजे योजनेची रचना खंडीत होऊ नये जी हुशार आणि श्रमपूर्वक कार्यकर्त्यांनी तयार केली आहे. अव्यवस्थित किंवा खोटेपणावर यावेळी नियंत्रण करण्यात येते. - गॉस्पल वर्कर्स ४८७.ChSMar 101.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents