Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रकाश आणि आशीर्वादाचे प्रवाह

  स्वर्गीय जीवनाचा पवित्र प्रवाह आमच्यामधून जगीक लोकांकडे वाहण्याची आवश्यकता आहे. पवित्र आत्मा सर्व मंडळीत प्रोत्साहन पसरवितो. हृदये पवित्र आणि खंबीर करतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२०.ChSMar 27.1

  येशूच्या प्रत्येक अनुयायाला ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये मिशनरी कार्य करायचे आहे. कुटूंब, शेजारी, गावात व शहरात जेथे कोठे ते राहतात या सर्वांमध्ये त्यांनी कार्य करायचे आहे. देवाच्या पवित्र प्रकाशाचा प्रवाह सर्वत्र पसरविण्याचा आहे. देव हा प्रकाशाचा प्रवाह आहे. देवाने आपल्या भक्तांना लोकांकडे प्रकाशाचा प्रवाह वाहविण्याचे माध्यम बनवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे साधन केले आहे. टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६३२.ChSMar 27.2

  येशूच्या कार्याचा परिणाम तो थकलेला आणि भुकेला असा बसला होता. तहानलेला असून विहीरीवर बसला होता. त्याने आपले आशीर्वाद सर्वत्र पसरविले. एक आत्म्याने शोधून काढला तोच आत्मा अनेक आत्म्यांचे परिवर्तन करण्याचे कारण ठरला. त्या शमरोनी स्त्रीने गावातील सर्वांना तारणाऱ्याकडे आणले. अशा प्रकारे देवाने आपल्या कार्याची जगामध्ये प्रगती केली. तुमचा प्रकाश पडू द्या आणि इतरत्र पसरु दे. - गॉस्पल वर्कर्स - १९५.ChSMar 27.3

  अनेकांना वाटते की त्यांना मिळणारा प्रकाश आणि अनुभव या संदर्भात त्यांचे पृथ्वीवरील विश्वासक बांधव यांना वगळून ते केवळ ख्रिस्ताला जबाबदार आहेत. ख्रिस्त पाप्यांचा मित्र आहे हे नक्की आणि त्यांच्या दुःख शोकाने त्याच्या अंत:करणात करुणा जागृत होते. त्याला स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार आहेत, परंतु मनुष्याच्या ज्ञान प्रकाशाची व उद्धारासाठी जी साधने विधिपूर्वक नेमून दिलेली आहेत त्यांचा तो आदर करतो. तो पाप्यांना मंडळीकडे जावयास सांगतो. कारण त्याने मंडळीला जगाचा प्रकाश बनविले आहे. अॅक्ट ऑफ अपोस्टल १२२.ChSMar 27.4

  प्रारंभीच्या मंडळीची महत्त्वाची जबाबदारी सातत्याने त्याने कामाचा विकास करण्याची होती. ख्रिस्ताच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून देण्यास जी माणसे प्रामाणिक होती तेथे प्रकाश व आशीर्वाद देणारी केंद्रे उभारणे ही त्यांची कामे होती. - अॅक्टस ऑफ अपोस्टल ९०.ChSMar 27.5

  सूर्याची किरणे जगाच्या कानाकोपऱ्यात आणि निर्मनुष्य ठिकाणी सुद्धा शिरकाव करतात, त्याच प्रकारे देवही आपल्या सुवार्ता प्रसाराचा प्राश सर्वत्र पसरविण्याची त्याची योजना आहे. जर प्रत्येक मंडळीच्या ख्रिस्ती सभासदांना देवाचा हेतु साध्य केला तर सर्व पृथ्वी सुवार्ताप्रसाराने पूर्ण होईल. असे केले तर दुष्टाईचा अंधार निघून जाऊन संदेशाने पृथ्वी प्रकाशित होईल आणि मृत्युचा ..... संपेल. - डोंगरावरील आशीर्वादाचे विचार. ४२.ChSMar 27.6

  प्रत्येक आत्म्याची ही संधी आहे की देवाच्या दळणवळणाचा हा जिवंत प्रवाह जो जिवंत देवाच्या कृपेच्या खजिन्यातून जगासाठी आहे. त्यामध्ये ख्रिस्ताची न सापडणारी श्रीमंती आहे. प्रतिनिधी या नात्याने ख्रिस्ताची अशी काय आशा नाही त्याचा आत्मा आणि स्वभाव हा जगासाठीच आहे. जगाला त्याच्या दयाळूपणाची साक्ष देण्याची आवश्यकता नाही. पूर्ण तारणाऱ्याच्या दयाळूपणाचे पवित्र आत्म्याचे तेल लोकांच्या हृदयावर पडण्यासाठी वाट पाहात आहे. ख्राईस्टस ऑब्जेक्ट लेसन, ४१९.ChSMar 28.1

  मंडळीतील देवाचे गौरव हे सभासदांची धर्मनिष्ठ आहे. तेथे ख्रिस्ताचे सामर्थ्य लपलेले असते. देवाच्या मुलांचे प्रामाणिक सामर्थ्य येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्या गुणांचे पारितोषिक त्यांना नक्की मिळेल. खऱ्या ख्रिस्ती लोकांचा प्रकाश खंबीरपणे सर्वांवर प्रकाशिल. तारणाऱ्यामध्ये कसे जगायचे ते हे विश्वासू लोक इतरांना दाखवितील. त्याचा विश्वास खंबीर असेल. ख्रिस्ताच्या अनुयायांचे पारितोषिक हे त्याच्या जीवनी विहीरीतून उफाणाऱ्या व न आटणाऱ्या जीवती पाण्याचा झरा असेल. जरी जगाच्या दृष्टीने ते ख्रिस्ती लोक नगन्य असले तरी ही ते देवाचे खास लोक असल्याची जाणीव त्यांना असते. तारणासाठी निवडलेले त्याचे लोक असतात. त्यांच्या प्रकाशाचा प्रवाह अशा कडूनच वाहत असतो. - द रिव्हिव्ड अॅण्ड हेरॉल्ड २४ मार्च १८९१. ChSMar 28.2

  मंडळीच्या सभासदांनो तुमचा प्रकाश सतत तेवत राहो. नम्रतेच्या प्रार्थनेने तुमचा आवाज देव ऐकू दे. जगातील दुष्टपणा आणि त्यांचा गोंधळ या सर्वांविरुद्ध प्रार्थनेद्वारे आपले गा-हाणे प्रभूला सांगा. तुमचे सामर्थ्य, तुमचा आवाज आणि तुमची वेळ. या सर्व देवाने दिले. त्या देणग्या आहेत आणि या देणग्यांचा वापर आत्मे जिंकण्यासाठीच करावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३८.ChSMar 28.3

  मी पाहिले येशूचे शिष्य हे त्याचे प्रतिनिधी आहेत आणि देवाने त्यांच्यासाठी योजना केली की जगातील सर्व शहरे, खेडी आणि गावे या ठिकाणी असणाऱ्या धार्मिक अंधारामध्ये प्रकाश घेऊन त्यांनी जावे. त्यांना देवाचे दूत ही सहाय्य करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६३१.ChSMar 28.4

  ख्रिस्ताच्या अनुयायांना जगाचा प्रकाश म्हटले आहे. परंतु त्यांना चमकण्याचा प्रयत्न करा असे नाही सांगितले. आत्मा स्वर्गीय सिध्दांतावर संपन्नन होवो अशी त्याची इच्छा नव्हती. तेव्हा ते जगाच्या संपर्कात येतील तेव्हा तो प्रकाश द्या जो तुमच्यामध्ये आहे. जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांची पूर्ण निष्ठा हीच त्यांच्या प्रकाशाचे माध्यम आहे. मिनिस्ट्री ऑफ हिलींग. ३६.ChSMar 29.1

  जेव्हा शौल चुकीच्या व दुराग्रहाच्या अंधारात चाचपडत होता. तेव्हा ज्याचा तो छळ करीत होता त्या ख्रिस्ताचे त्याला प्रगटीकरण करण्यात आले. व त्याला मंडळीच्या प्रत्यक्ष संबंधात ठेवले गेले. कारण मंडळी जगाचा प्रकाश आहे. ह्या संदर्भात हनन्या ख्रिस्ताचे सेवकांचे सुद्धा प्रतिनिधित्व करतो. त्याच्या व तीने काम करण्यास त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दृष्टी येण्यासाठी ख्रिस्ताच्या वतीने तो त्याच्यावर हात ठेवतो आणि ख्रिस्ताच्या नामात आणि त्याच्या अधिकाराणे करण्यात आले. ख्रिस्त उगमस्थान आहे आणि मंडळी दळणवळणचा मार्ग आहे. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल. १२२.ChSMar 29.2

  चुका या सर्वत्रिकडे प्रचलित आहेत. मानवामध्ये ही गोष्ट सातत्याने असते व चुका करणे हा एक आत्म्याचा विरोध आहे. अशा गोष्टींचा वापर करुन सैतान योजना करुन मानवावर युक्तीने मानवाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतो. अशा प्रकारे तो आत्म्यांचा नाश करतो. अशा गोंधळलेल्या आत्म्यांसाठी देव आपले सत्य त्यांच्यामध्ये आणून त्यांच्यातील गोंधळाचा अंधार काढून टाकतो आणि आपला सत्य प्रकाश त्यांच्यामध्ये पाडतो. - हिस्टॉरिकल स्केचस, २९०.ChSMar 29.3

  देव आपल्या लोकांना जगाचा प्रकाश होण्याविषयी सांगतो. केवळ त्यांनी सेवाचक रावी असे नाही किंवा सुवार्तेची व्यवस्था पाहावी असे नाही परंतु देवाच्या प्रत्येक सेवकाने लोकांची सेवा करावी, संदेश द्यावे प्रत्येकाने येशूचे शिष्य होणे गरजेचे आहे. त्यांचे स्वर्गीय परिवर्तन असणे आवश्यक आहे. देवाशी त्यांचे दळणवळणाचे सुख घेत असताना त्यांना इतरांशी सुद्धा तशाच प्रकारे संबंध ठेऊन देवाची प्रीति आपल्यामधून त्यांना दाखवावी. आपले शब्द आणि कृतिने त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतिचा अनुभव त्यांना द्यावा. या मार्गानेच देवाचे सेवक जगाचा प्रकाश होतील. त्यांच्या प्रकाशाचे परिवर्तन इतरांमध्ये झाल्यास तो प्रकाश कोणीच काढून घेऊन शकणार नाही. - हे स्टिमोनिज फॉर द चर्च. २:२२,१२३.ChSMar 29.4

  ख्रिस्ताचे अनुयायी धार्मिकतेचे उपकरण असावे, कामगार असावेत, जवंत धोंडे, प्रकाश सोडणारे असावेत. म्हणजे त्यांना देवदूतांचे अस्तित्व असल्याचे भासेल व प्रोत्साहन मिळेल. त्यांना प्रकाशाच्या प्रवाहाची गरज आहे. म्हणजे त्यांच्यामधून सत्य व धार्मिकतेचा आत्मा वाहिल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:१२६, १२७.ChSMar 30.1

  देवाने आपली मंडळीला ईश्वरी वाहकांची जबाबदारी दिली आहे. स्वर्गीय विश्व थांबले आहेत की मंडळीने तिच्या सभासदांना ईश्वरी प्रकाशाचा प्रवाह व्हावा. म्हणजे हा प्रकाश जगभर पसरावा. म्हणजे देवाच्या अंगणातील सर्व जागा भरुन जाव्यात ही ख्रिस्ताची इच्छा आहे. - द बायबल एको, १२ ऑगस्ट १९०१.ChSMar 30.2

  जे कोणी सर्व देवांशी संलग्न आहेत ते सर्व आपला प्रकाश इतरांना देतात. जर कोणाजवळ इतरांना देण्यासाठी प्रकाश नाही तर त्यांचा देवाच्या प्रकाशाचा संपर्क नाही. हिस्ट्रॉरिकल स्केचर्च. २९१. देवाने आपल्या मुलांना इतरांना प्रकाश देण्यासाठी नेमले आहे आणि जर त्यांना त्यामध्ये यश आले नाही आणि इतर आत्मे अंधारात राहिले. तर मात्र त्यांच्यामध्ये प्रकाश असून ते इतरांना देऊ शकले नाहीत तर अपयाशासाठी ते जबाबदार राहतील. आम्हाला अंधारातून प्रकाशामध्ये पाचारण करण्यात आले आहे. देवाचा प्रकाश अलौकिक आहे. या प्रकाशामुळे ख्रिस्ताचे गौरव होते. -रीव्हिव्ह ॲन्ड हेरॉल्ड. १२ डिसेंबर १८९३.ChSMar 30.3

  ज्यांनी देवाला वाहून दिले आहे ते प्रकाश वाहक होतील. त्याची कृपा संपत्ति इतरांना सादर करण्यासाठी देव त्यांना त्याचे प्रतिनिधी बनवितो. दुसऱ्यावरील आपला प्रभाव आमच्या बोलण्यावर अवलंबून नाही तर आमच्या जीवन पद्धतीवर, आमच्या जीवन सरणीचा लोक विरोध करतील, नाकारतील. आमची विनवणी मान्य करणार नाहीत, परंतु निर्लोभी करुणामय जीवनाचा ते नाकार करु शकत नाहीत. ख्रिस्ताचा सौम्य व लीन स्वभाव स्पष्ट केलेले सुसंगत जीवन जगातील महान शक्ति आहे. - द डिझायर ऑफ एजेस १४१-१४२.ChSMar 30.4

  ज्यांच्याकडे जगाचा प्रकाश आहे त्याची सावली जगावर असेल परंतु त्याचा झोत कमजोर आणि अशक्त असेल. प्रकाश काय आहे ? ती एक धर्मनिष्ठा आहे, चांगुलपणा, सत्य, दया, प्रीति या सर्व गोष्टी आहेत. यामधून स्वभाव आणि जीवन दिसून येते. सुवार्ता ही वैयक्तिक धर्मनिष्ठेवर अवलंबून आहे. विश्वासणाऱ्याच्या सार्थ्यावर आणि देवाच्या योजनेवर त्याने आपला एकूलता एक पुत्र जगाच्या पापासाठी मरणासाठी दिला. म्हणजे जगातील प्रत्येक आत्म्याची शुध्दी करील. त्यामुळे प्रत्येक आत्मा शुद्ध होऊन चांगली कृत्ये करीत राहील. ही देवाची योजना आहे. प्रत्येक आत्मा प्रकाशित होऊन परमेश्वराचे गौरव करील. कारण तो मानवाला अंधारातून प्रकाशाकडे पाचारण करितो. “आम्ही त्याचे काम करी देवाबरोबर एकत्रित कार्य करतो.” होय त्याचे कामकरी म्हणजे मनापासून देवाची सेवा त्याच्या अंगणात काम करतात. आत्मे जिंकायचे आहेत. आत्मे आमच्या मंडळीसाठी आपल्या शब्बाथ शाळेसाठी आणि आपले शेजारीसाठी. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. २४ मार्च १८९१.ChSMar 31.1

  इतरांसाठी कार्य करणे म्हणजे त्यांनी आपले आत्मेजिवंत ठेवतील. होय, हे कार्य देवाच्या सहकार्याने कार्य करणे. ख्रिस्त हा त्यांचा सहकारी आहे. आमच्या मंडळीमध्ये देवाचा प्रकाश पाहू. हा प्रकाश तेजस्वी आणि अधिक प्रकाशित होईल. देवच्या प्रकाशाचे किरण आपली मर्यादा सोडून खोल अंधारात जातात. - हिस्ट्रारिकल स्केचेस २९१. ChSMar 31.2

  “तुम्ही जगाचा प्रकाश नाही.” तारणाचा फायदा केवळ त्यांच्या राष्ट्रासाठीच व्हावा असे यहूद्यांना वाटत होते, परंतु तारण हे सूर्यप्रकाशासारखे आहे असे येशूने दाखविले. -डिझायर ऑफ एजेस ३०६.ChSMar 31.3

  पवित्र आत्म्याच्या प्रभावाला प्रतिसाद देणाऱ्यांच्या द्वारे देवाचा कृपा प्रसाद वाहतो, पसरतो. देवाची सेवा करणाऱ्यांना या पृथ्वीतून काढून घेतले आणि त्याच्या आत्म्याने मनुष्यातून माघारी घेतले तर हे जग नाशाप्रद जाऊन निर्जन होईल. सैतानाच्या साम्राजाचे ते फळ होईल. ज्या देवाच्या लोकांचा त्यांना तिरस्कार करुन गांजवणूक केली त्यांच्या ह्या जगातील उपस्थितीमुळे दुष्ट लोकांना आशीर्वाद लाभला आहे. ही गोष्ट दुष्ट लोकांना कदाचित माहीत नसेल, परंतु ते जर केवळ नामधारी ख्रिस्ती आहेत तर खारटपणा गेलेल्या मीठा सारखे असतील. या जगाच्या सात्विकतेसाठी त्याचा प्रभाव नाही. देवाविषयी विपर्यस्त प्रतिनिधीत्व केल्याने ते अंधश्रध्दावंतापेक्षा दुष्ट बनतात. -डिझायर ऑफ एजेस, ३०६.ChSMar 31.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents