Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रस्तावना

  ख्रिस्ती कामगारांच्या हातामध्ये हे महत्त्वाची माहिती असणारे महत्त्वाचे पुस्तक पडावे अशी आमची अपेक्षा आहे. विशेष करुन त्यांच्या गरजेसाठी हे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती कामगारांची कार्य करण्याची पद्धत, त्यांच्या कामाचे पारितोषिक समर्पित मिशनरी कार्य हे बहुव्यापक क्षेत्रामध्ये साहित्य प्रसार करण्यासाठी कसे तत्पर असावे. हे स्फूर्तिदायक साहित्य अनेकांना एकत्र करण्यासाठी समर्थ आहे. ख्रिस्ती कामगारांसाठी हे पुस्तक योग्य व उचित ज्ञानकोश आहे.ChSMar 3.1

  याचा अर्थ असा होतो की या पुस्तकातील प्रत्येक पान असा दावा करतात की स्पिरित ऑफ प्रोफेसीमधून घेतलेले उतारे यांच्या संग्रहामधून ही पाने सजविली आहेत. ख्रिस्ती सेवा हा मोठा विषय आहे, परंतु थोडक्यात यामध्ये योग्य मार्गदर्शन करुन सुरक्षितपणे यावर संशोधन करुन ख्रिस्ती सेवकांना यामध्ये खोलवर जाऊन आत्मे जिंकण्याचे कार्य करुन सत्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी उपयुक्त केले आहे.ChSMar 3.2

  वेगवेगळ्या क्षेत्रातून माहिती गोळा करुन त्या ज्ञानाचा काळजीपूर्वक अभ्यास करुन त्याप्रमाणे चालण्याचा सराव करावा जे लेखिकेने या विषयी आपले मत व्यक्त केले आहे. आशा वाटते की हे निवडक वेचे गोळा करुन हे मौल्यवान साहित्य मिशनरी, कामगार, अधिकारी आणि मंडळीच्या सर्व थरातील स्त्री पुरुषांना साहित्याचा त्यांच्या हृदयाला स्पर्श होऊन त्या मिशनरी कार्यासाठी प्रोत्साहित करते. या करवी या महान कार्यासाठी मंडळी ती सर्वजण मान्य करतील. देवाच्या इस्त्राएल लोकांना या महान कार्यासाठी काय करावे याचे आकलन व मार्गदर्शन पवित्र आत्म्याकरवी केले जाते. ज्यांना वेळेचे महत्व कळते त्यांना समजून येते की काय करावे. जनरल कॉन्फरन्सच्या होम मिशनरीच्या विभागाचे सेक्रेटरीयल कर्मचारी, सर्वसामान्य, स्थानिक आणि इतर ख्रिस्ती कामगार यांच्यासाठी या विषयाच्या संदर्भातील इतर पुस्तके व बायबलमधील वचनांची नोंद वाचकांसाठी करण्यात आली आहे.ChSMar 3.3

  जनरल कॉन्फरन्स होम मिशनरी विभाग

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents