Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जगाचे सुकाणू हे युद्धाच्या आत्म्याबरोबर

    जगाचे सुकाणू आता युद्धाच्या आत्म्याकडे आहे. दानिएलच्या अकराव्या अध्यायातील भविष्यवाणी जवळजवळ पूर्ण होत आहे. लवकरच वर्तविलेले भविष्य पूर्ण होईल. आता हे भविष्य वाटेवर आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१४. ChSMar 76.4

    मी पाहिले की पृथ्वीवर राहणारे लोक गोंधळून गेले आहेत. कारण रक्तपात, लढाया, उपासमार, दुष्काळ, कमतरता व प्राणघातक, रोग, आजार, परदेशी साथीचे रोग माझे सर्व लक्ष या गोष्टींकडे गेले. माझे विशेष लक्ष एका ठिकाणी गेले व ते म्हणजे शांततेची छोटी वेळ. पुन्हा एकदा माझे लक्ष पृथ्वीवर राहणाऱ्यांकडे गेले. ते माझ्यापुढे हजर राहिले आणि पुन्हा तोच गोंधळ, लढाया, रक्तपात, दुष्काळ आणि प्राणघातक रोग आजार, इतर राष्ट्रसुद्धा लढाया आणि गोधळात पडली आहेत, पेचात पडली आहेत. लढायांमुळे दुष्काळ पडतात. कमतरता आणि रक्तपात आणि रोग आजाराच्या साथी या सर्व गोष्टींमुळे लोकांची हृदये भितीने गारठतात आणि पुढे होणाऱ्या गोष्टी त्यांना दिसून येते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६८.ChSMar 76.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents