Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    भविष्यकालीन प्रतिफळ

    सार्वकालीन जीवन - जेथे मदतीची गरज आहे तेथे विचारपूर्वक, नम्रपणे मदतीचा प्रयत्न करणारा खरा ख्रिस्ती परमेश्वराविषयी व सहकाऱ्याविषयी ते आपल प्रेम व्यक्त करतो. अशा सेवाकार्यात त्याच जीवन जरी संपूष्टात आलं तरी ज्यावेळेस ख्रिस्ताचे पूनरुगमन होईल. तो त्याचे रत्न स्वत: गोळा करेन त्यात असे लोक असतीलच. TFTC - ९:५६.ChSMar 309.6

    आनंददायक गृहप्रवेश - सार्वकालीक जीवनाच्या उंबरठ्यावर उभे रहा आणि जाणून घ्या की ज्यांनी ख्रिस्ताकरिता आलेल्या हालअपेष्टांना आपला विशेष हक्क व सन्मान असे गणून ह्या आयुष्यामध्ये ख्रिस्तास सहकार्य केले त्या किती हर्षाने स्वागत केले जाते. ज्यांनी त्यांना उद्धारक परमेश्वराकडे येण्याचा मार्ग दाखविला ते पापमुक्त झालेले त्यांची तेथे भेट घेतील आणि परमेश्वरांची स्तूति करण्यास ते एकत्र येतील जो त्यांच्या करीता मरण पावला यासाठी की त्यांना परमेश्वराच्या जीवनासम सार्वकालीक जीवन मिळावे. आता संघर्ष संपन्न आहे. सारे क्लेश व कलह यांचा शेवट झाला आहे. स्वर्गात विजयी गीत निनादत आहे आणि परमेश्वराच्या उच्चस्थाना भोवती पापमुक्त झालेले सारे जमा झाले आहेत. सर्वजण आनंद गीत गात आहेत. “लायक, परमेश्वराचा कोकरा जो क्रुसावर मारला गेला, तो सर्व गोष्टीकरीता लायक आहे’ आणि परमेश्वराजवळ त्याने आम्हास सोपवले आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग - ५०६, ५०७.ChSMar 310.1

    नोंदणी पुस्तकात अशांची नावे नोंदली असतील जे नम्र कोमल हृदयी व नि:स्वाथी आहेत. तर त्यांना ख्रिस्ताडून कृपांकित झालेल्या, छान कार्य केलस आता जगाच्या प्रारंभापासून बनविलेल्या राज्याचा वारसदार हो. TFTC - ३:५२५.ChSMar 310.2

    स्वर्गिय पर्यावरण — मंडळीत अतिरेक पसरला आहे. अंधारमय जगाने आपल्याला वेढले आहे, आपण मूर्तिपूजेच्या आहारी गेलो आहोत. परंतु युद्ध होऊन त्यात विजयी होण्याचा दिवस आलेला आहे. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर व्हावे याकरिता देवाची इच्छा आहे आणि स्वर्गिय नियमाशिवाय कोणताही अतिरिक्त नियम देवाने तारलेल्या देशात होणार आहे आणि ख्रिस्ताच्या न्याय्यतेचा पोशाख परिधान करुन, उपकार स्तुतीची वस्त्रे लेवन सर्वजन एक आनंदी कुटुंबागत राहतील. त्यावेळी निसर्ग ही परमेश्वरास प्रेमळपणे स्तुति व प्रशंसेने अभिवादन करेन, स्वर्गिय प्रकाश पृथ्वी व्यापून टाकेन, चंद्रप्रकाश, सूयप्रकाशाप्रमाणे प्रकाशित होईल आणि सूयप्रकाशही सात पटीने प्रकाशमय होईल, तेजस्वी होईल. आनंदाने काल सरेल. या सर्व दृष्याकरिता पहाटेचा तास गीत गाईल आणि देवाचे लेकर आनंद घोष करतील आणि परमेश्वर व ख्रिस्त एकत्रितपणे घोषणा करतील.” यापुढे पाप असणार नाही आणि मृत्युही असणार नाही. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग - ५०४.ChSMar 310.3

    हर्ष - ख्रिस्ताच्या आनंदात वाटा असणे हे त्याच्या कामकऱ्याकरिता आनंदी प्रतिफळ आहे. असा हर्ष ज्या करिता ख्रिस्तही उत्सुक आहे जो त्याने पित्यास विनंती कृत देवू केला आहे. तो म्हणतो, “पित्या, ज्यांना तू मला सोपविले आहे त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्या समवेत असावे.” TFTC - ६:३०९.ChSMar 311.1

    या पापमय जगात आपण रहात असलो तर सेवादायी मध्ये सर्वात जास्त आनंद व उच्च प्रतिचे ज्ञान धारण आहे. आणि भविष्यात ही पापाला बळी न पडलेल्या करिता सेवाकार्य हे उल्हास व उच्चस्थान धारणेचे गमक असेल. याचा साक्षात्कार ते या वैभवारुपी धनाचे रहस्य जो कि ख्रिस्त आहे त्याविषयी जाणून घेतील. - एज्युकेशन - ३०९.ChSMar 311.2

    ते ख्रिस्ताच्या कष्ट सहनतेचे साथीधार आहेत आणि ते त्याच्या महिमेचे ही वाटेकरी होतील. जो त्याच्याबरोबर दु:खाच्या प्याला प्याले. तो त्याच्या आनंदाचे ही वाटेकरी होईल. - थॉटस् फ्रॉम द माउंट ऑफ ब्लेसिंग १२.ChSMar 311.3

    बी पेरणीची फलश्रुति - पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शनाने परमेश्वराकडे येणे व चांगूलपणाने रहाणे याप्रत्येक घटनेची स्वर्गात नोंद होते आणि पवित्र आत्म्याद्वारे माध्यम म्हणून सेवाकार्य करणाऱ्यास परमेश्वराच्या दिवशी त्यास सार्वकालिक जीवन प्रदान केले जाईल. TFTC - ६:३१०. ChSMar 311.4

    मुक्ती पावलेल्या देवापुढे उभा राहील. अलौकीकी आत्मे त्यांच्या अनुमोदन देतील ज्यांनी पवित्रतेने, विश्वासूपणे, संयमित राहून ख्रिस्तांच्या गढीकडे जाण्यास विणवण्या केल्या व मने वळविली. अशाप्रकारे ज्यांनी ख्रिस्ता सोबत सहकारी बनून सेवा केले आहे ते प्रतिफळ पावतील. TFTC - ८:१९६,१९७.ChSMar 311.5

    तेथे किती हर्ष होईल ज्यावेळी मुक्ति पावलेले व ज्यांनी त्यांचे ओझे वाहिले ते सर्व एकत्र येतील आणि असे जे स्वत:ची पर्वा न करता इतरांकरिता ‘आशीर्वाद’ असे झाले ज कमी कृपा पावलेले होते. हे ही भेटल्यावर समाधानाने कसे शहारुन जातील. आणि त्यांना वचनाची सिद्धता कळेल ती अशी “ती तुमची भरपायी करु शकले नाहीत. तुम्ही आशीर्वादीत व्हाल कारण जो न्यायी आहे त्याच्या पूनरुत्थानामध्ये तुमची भरपाई केली जाईल. - गॉस्पल वर्कर्स ५१९.ChSMar 311.6

    आपण ज्यांना मदत केली, ज्यांना घरी आमंत्रीत केले, ज्यांना प्रलोभनापासून दूर होण्यास मदत केली अशा तरुणांना आपण स्वर्गीत भेटू/ पाहू. त्यांचे चेहरे प्रभूच्या महिमेच्या तेजाने तळपत असलेली आपण पाहू. TFTC - ६:३४८.ChSMar 312.1

    ख्रिस्ताचे सहकारी बनून सूवार्ता कार्य करीत. ख्रिस्त व देवदूता समवेत तारणाच्या योजनेकरिता कार्य करण्या इतपत कोणते कार्य तुलनात्मक मोठे आहे काय ? प्रत्येक तारलेला, परमेश्वराकडे त्याच्या महिमे प्रित्यर्थ येतो. त्याच्या मुखावरचे दिव्य तेज दिसते व त्याच्यासाठी जो मध्यस्थ त्याच्याही मुखावर दिव्य तेज दिसते. TFTC - २:२३२. ___ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तारणाऱ्या तर्फे उन्तन झालेले, अंशाची भेट मुक्त झालेले येतील व त्यांना ओळखतील. ते त्यांच्याशी कृपाळूपणे बोलतील. “मी पापी होतो’ असे म्हणतील. या जगात प्रभूविना आशेविना आणि आपण माझ्याकडे आलात, आणि मला अमूल्य तारणकर्त्याची ओळख करुन दिलीत, जो सर्वस्वी माझी आशा आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, माझ्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आणि त्याने मला त्याच्या पवित्र जनासोबत जागा दिली, ख्रिस्तामध्ये स्वर्गात ! आणखी इतरही म्हणतील, “मी दलदलीमध्ये रुतलो होतो पापाच्या, तुम्ही तुमचे मित्र परिवार सोडून ऐशोआराम सोडून मजकडे आलात आणि ख्रिस्ताची ओळख करुन दिलीत आणि तोच एकमात्र खरा परमेश्वर आहे याची जाण दिलीत आणि तेव्हा मी साऱ्या मूर्त्याचा नाश केला आणि खऱ्या परमेश्वराची उपासना केली ज्यास मी आता समोरासमोर पाहतो. मी तारला गेलो आहे, सार्वकालिक जीवन मला प्राप्त झाले आहे आणि ज्याच्यावर मी मनापासून प्रिती करतो त्यापाशी मी आहे मी पूर्वा त्याला विश्वासू नेत्रा पाहत होतो. मात्र आता तो जसा आहे तसा त्यास प्रत्यक्ष पाहतो. ज्याने माझ्यावर प्रीति केली त्याच्याप्रेमळ कृपेबद्दल मी धन्यवाद करतो, ज्याने स्वत:च्या रक्ताने मला शुद्ध केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. - गॉस्पल वर्कर्स - ५१८.ChSMar 312.2

    ज्यांनी भुकेल्यास अन्न व निर्वस्त्रास वस्त्रदान केले त्या प्रतीही ते कृतज्ञता व्यक्त करितील. ते म्हणतील “अविश्वासाने मी अंध बनलो होतो तेव्हा आपण मजकडे आलात आणि आशेविषयी, सौख्याविषयी बोलला. माझ्या दैहिक गरजेकरिता अन्न व आत्मिक भूकेस परमेश्वराची ओळखी केलीत. तुम्ही मला बंधूसम झालात माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झाला व माझ्या मानसीक जखमाना मलमपट्टी केली बऱ्या केल्या. ज्या योगे मी तारणाऱ्याचा हात धरु शकलो. ज्याने मला मदतीचा हात देवू केला होता. मी आनात असता तुम्ही संयमाने तू मला खात्री दिलीत की, तो परमेश्वर आहे जो माझी काळजी करतो. परमेश्वराच्या मौल्यवान वचनाची मला ओळख करुन दिलीत. तारण प्राप्तीकरिता माझ्यातील विश्वास तुम्ही द्विगुणीत केलात, जेव्हा ख्रिस्ताने माझ्यासाठी केवढा त्याग केला त्याचे चिंतन केले तेव्हा माझे हृदय कोमल झाले, दुःखाने द्रवले. मी तारणाच्या भाकरी करिता भूकेला झालो आणि माझ्या हृदयात सत्य प्रकाशीत झाले. आज मी येथे स्वर्गात आहे, तारलेला, सार्वकालिक जीवन प्राप्त झालेल्या, त्याच्यासह अनंत काळ त्याच्या स्तुतिस्तव, ज्याने मला हे जीवन दिले. - गॉस्पल वर्कर्स ५१८, ५१९.ChSMar 312.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents