Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सहकार्य कार्य

    आरोग्यदायी विश्रांती गृह आणि उपचार केंद्रांची स्थापना होणे हे आवश्यक आहे. आपले कार्य हे समुद्र किनारी असणाऱ्या विश्रांती गृहामध्ये जास्त करुन आहे. जसे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा आवाज ऐकण्यात आला होता “देवाच्या वाटा नीट करा’ तेव्हा देवाचा हा संदेश समुद्र किनारी असणाऱ्या विश्रांती स्थानातील लोकांनी जरुन ऐकावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:५५,५६.ChSMar 171.4

    मला प्रकाश देण्यात आला आहे की अनेक शहरांमधील विश्राम गृहातील बाजूला लागूनच उपचार केंद्रे असावीत. योग्य तत्त्वांची धूरा उचलून धरण्यासाठी दोघांचे एकमेकांसाठी सहकार्य असावे. विश्रामगृहाध्ये आरोग्या विषयीच्यासभा भरविण्याची व्यवस्था करावी. शक्य असल्यास ख्रिस्ती लोकांना व्यवस्था करण्यासाठी सहाय्य करावे. आणि त्यांनीच लोकांना या आरोग्यदायी ख्रिश्चन सभेसाठी लोकांना निमंत्रित करावे. त्यांना येथे आरोग्यदायी आहाराची माहिती मिळेल आणि इतर महत्त्वाच्या विषयावर सुद्धा शिकविले जाईल. टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:११५.ChSMar 171.5

    जे कोणी आमच्या उपहारगृहामध्ये येतील त्यांना आरोग्यदायी प्रकाशनांचा पुरवठा केला जाईल. त्यांचे आकर्षक त्यांच्या आहाराकडे असावे जे त्यांच्या वाचनात येईल. ख्रिस्तानेसुद्धा त्यांना जे सांगितले आहे त्याकडे ही त्यांचे लक्ष असावे. ज्यांचे डोळे सत्याच्या प्रकाशाकडे लागले आहेत ते वाचून त्याप्रमाणे चालण्याचा निर्णय घेतील आणि इतरांनाही वाचवयास देतील व त्याप्रमाणे चालण्याचा त्यांनाही सल्ला देतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:११६.ChSMar 172.1

    मला एक सांगण्यात आले की शहराच्या मध्यभागी असणाऱ्या विश्रामगृहाचा स्थापना किंवा आरोग्यदायी आरोग्य केंद्रे किंवा उपचार केंद्रे का असावीत. ते म्हणजे मानवी जीवन निरोगी असावे आणि त्यांना तिसऱ्या देवदेताचा संदेश सांगणाऱ्या लोकांची ओळख व्हावी व त्यांचे ऐकावे ही विश्रांतीगृहे व आहारगृहे जी आरोग्यदायी आहाराची असावीत म्हणजे लोकांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व समजावे व योग्य आरोग्यदायी आहारामुळे आरोग्याची प्रगती केली जाईल. या ठिकाणी त्यांना शरीर रोग्यास योग्य असाच आहार दिला जाईल. तेथे स्वच्छता राखली जाईल व आरोग्याचे धडेही देण्यात येतील. स्वच्छतेचे व आरोग्याचे धडेही देण्याची व्यवस्था केली जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१२२,१२३.ChSMar 172.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents