Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    पवित्र शास्त्राभ्यासासाठी त्यांना आपल्या घरी निमंत्रण द्या

    शेजाऱ्यांना आपल्या घरामध्ये निमंत्रण देऊन त्यांच्या बरोबर महत्त्वाची वचनांचा अभ्यास करावा. ही वचने महत्त्वाच्या विषयावर सत्य वचनावर चर्चा करा. आपल्याबरोबर ख्रिस्ताची गीते, बायबल वाचन आणि प्रार्थनेमध्ये त्यांना सहभागी करुन घ्या. या छोट्या सभेमध्ये ख्रिस्त आपल्या वचनानुसार तेथे उपस्थित असेल आणि त्याच्या अनुग्रहाने त्यांच्या हृदयांना स्पर्श होईल. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग. १५२, १५३.ChSMar 154.1

    इफिसमध्ये असताना अपुल्लो सभास्थानात निर्भिडपणे बोलत होता. श्रोतेजनामध्ये अक्विल्ला व प्रस्किल्ला होते. त्याला अद्याप संपूर्ण सुवार्ता मिळाली नव्हती हे जाणून त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. त्यांच्या अध्यापनाद्वारे त्याला शास्त्राचे स्पष्ट ज्ञान मिळाले आणि ख्रिस्ती विश्वासाचा तो हुशार कार्यक्षम पुरस्कर्ता बनला. - द अॅक्टस ऑफ द अपोस्टल २७०.ChSMar 154.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents