Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  आळशी मंडळ्यांना विनंत्या

  हे एक रहस्य आहे की शंभर कामगार ही नव्हते तेथे आता एकही नाही. स्वर्गीय विश्वासुद्धा त्यांच्या या थंडपणाला आणि औदासिनपणाला थक्क झाले आहेत. देवाचीही मुले मुली जी स्वत:ला ख्रिस्ती म्हणवितात विश्वासू समजतात ते वचन ऐकत नाहीत. सत्यामध्ये जिवंतपणा आहे हे समजूनही त्यांना उमजत नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४२.ChSMar 115.2

  निष्क्रिय किंवा आळसपणामुळे आपले तारण होणार नाही. ज्या व्यक्तिचा खरोखर पालट झाला आहे. तिच्यामध्ये असे कोणतेच कारण नाही की तो असाह्य असून अगतीक असेल असे मुळीच नाही. स्वर्गामध्ये सुस्त राहणे शक्य नाही. तेथे कचरा प्रवेश करु शकणार नाही. या जगामध्ये देवाशी कोणी सहकार्य करु शकणार नाही. त्याला स्वर्गामध्ये सहकार्य मिळणार नाही. अशांना स्वर्गात घेणे हे सुरक्षित नाही. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २८०.ChSMar 115.3

  सर्व प्रवर्ग उत्सुकतेने आणि मन लाऊन मंडळीकडे पाहात आहे. मंडळीतील सभासद जे लोक अंधारात आहेत त्यांच्यासाठी काय करीत आहेत याची उत्सुकता स्वर्गाला लागली आहे. इतर लोकांना प्रकाशात आणण्यासाठी ते कोणत्या प्रकारचे कार्य करतात हे ते पाहतात. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २७ फेब्रुवारी १८९४.ChSMar 115.4

  देवाच्या लोकांनी देवाचे हे कार्य गंभीरतने करायला हवे आणि देवाची मुले या नात्याने त्यांनी ही गोष्ट क्षुल्लक वाटून घेऊ नये व स्वत:च्या इच्छेने देवाच्या कार्याशी खेळू नये. देवाचे कार्य ऐष आरामाचे नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:२२१.ChSMar 116.1

  स्वर्गीय ज्ञान हे मानवी एजंटच्या सहाय्यासाठी वाट पाहात आहेत, परंतु आम्ही त्यांच्या उपस्थितीला मान्यता देत नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२९७.ChSMar 116.2

  स्वर्गीय देवदूत दीर्घकाळ मानवाच्या सहकार्यासाठी थांबले आहेत. मंडळीच्या सभासदांनो त्यांच्याशी सहकार्य करा. देवाच्या महान कार्यासाठी ते तुमची वाट पाहात आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४६,४७.ChSMar 116.3

  अनेक लोक म्हणतात की देव काहीच करीत नाही, परंतु मानवच आपली जबाबदारी टाळीत आहेत त्यामुळे त्यांचा धर्म खुजा होत आहे. आतापर्यंत देवाला त्यांच्या जीवनाच्या पानांची काळजी वाटत आहे. त्यांच्या जीवनाचा इतिहास कोराच आहे. ते देवाच्या बागेतील झाडे आहेत, परंतु ती केवळ अडथळेच आहेत. भूमिला ओझेच आहेत. झाडांच्या फांद्यांचा जमिनीला अंधार होत आहे. फळे देणाऱ्या झाडांना या झाडांमुळे अडचरण होत आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २२ मे १८८८.ChSMar 116.4

  जे ख्रिस्तासाठी थोडेच करतात किंवा काहीच करीत नाही तेथे धोके आहेत. ज्यांना देवाचे कार्य करण्यासाठी संधी आहे, हक्क आहे परंतु ते काहीही न करता शांतच राहतात त्या आत्म्यामध्ये देव जास्त काळ राहणार नाही. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २२ ऑगस्ट १८९९.ChSMar 116.5

  आता झोपेची वेळ नाही. निरुपयोगी कार्यासाठी आता पश्चात्ताप करण्याची वेळ नाही. ज्यांना झोपेची आवड आहे. ते चांगल्या कार्याची संधी गमावतात. पीकाची कापणी करण्यासाठी आपल्याला सुंदर व आशीर्वादीत संधी आहे. प्रत्येक आत्मा जो तारला जाणार आहे तो प्रत्येक तारा ख्रिस्ताच्या मुकूटावर सुशोभीत असणार आहे आणि आपल्याला तो आदर मिळणार नाही. ख्रिस्ताची ही लढाई थोडी थोडी पुढे सरकत शेवटी विजय मिळविल आणि सार्वकालिक जीवनाचे पारितोषिक जो विजय मिळविल त्याला मिळेल ? - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, २५ ऑक्टोबर १८८१.ChSMar 116.6

  स्वर्गीय संदेष्टे त्यांचे कार्य करीत आहेत, परंतु आम्ही काय करीत आहोत ?ChSMar 117.1

  बंधु-भगिनींनो, देवाने आपल्याला पाचारण केले आहे ही मुक्तिची वेळ आहे. रात्र जवळ येत आहे. तुमच्यामध्ये असणाऱ्या दानाला उत्तेजन द्या. ज्यांना संधी आहे त्यांनी आपल्या विश्वासामध्ये प्रसिद्ध व्हावे आणि आता हे ज्ञान इतर कारणासाठी वापरा. - हिस्ट्रॉरिकल स्केचेस. २८८.ChSMar 117.2

  तुम्ही प्रभुची प्रार्थना नेहमी कशी म्हणता. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर ही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” तुमच्या घरामध्ये आरामात असा सत्याचा दिवा घेऊन इतरांना सहाय्य करण्याऐवजी घरीच बसा ? मग तुम्ही आपले हात वर करुन स्वत:वर आणि कुटूंबासाठी आशीर्वाद मिळविण्याची देवाला विनंती कशी करु शकाल ? जेव्हा तुम्ही इतरांना अति थोडीच मदत करता ? हिस्टॉरिकल स्केचस, २८८.ChSMar 117.3

  आपल्यामध्ये असे काहीजण आहेत की ज्यांना देवाने इतरांना मदत करण्याची संधी दिली असूनही ते स्वत:च्या पापांकडे दुर्लक्ष करतात आणि इतरांना ते काहीच करीत नाहीत. तुमचा मुक्तिदाता आणि स्वर्गातील देवदूत तुमची कठीण अंत:करणे पाहून दुःखी होतात. ख्रिस्ताने आत्मे वाचविण्यासाठी स्वत:चा प्राण दिला आणि तुम्हाला त्याची प्रीति ठाऊक असून ही त्यांच्यासाठी काहीच करीत नाही. इतके करुनही मनुष्य शांत आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो हा त्याचा थंडपणा पाहून देवदेतसुद्धा नवल करतात. न्यायाच्या दिवशी तुम्ही त्या आत्म्यांना भेटाल ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते. त्या महान दिवशी तुम्ही स्वत: दोषी किंवा निर्दोष ठरविले जाल. तेव्हा आताच देव तुम्हाला पश्चात्ताप करण्याची बुद्धी देवो. अंधारात असणाऱ्या आत्म्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केल्याबद्दल कदाचित देव तुम्हांला क्षमा करो. त्याच्या द्राक्ष मळ्यामध्ये तुम्हाला आत्मे वाचविण्याचे कार्य दिले होते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४२५, ४२६.ChSMar 117.4

  आळीश मंडळ्यातील सभासदांना तुम्ही काय सांगाल, की जे समजून घेतील की त्यांना जे दान दिले आहे त्याचा वापर त्यांनी योग्य प्रकारे करावा ही दाने बदलता येतात ? स्वर्गामध्ये कोणी आळशी रिकाम टेकडा कोणी सापडणार नाही. स्वर्गामध्ये देवाने आळशी आणि झोपलेल्या मंडळ्यांवर हे प्रकरण लादले आहे. कारण देवाचे लोक म्हणविणाऱ्यांसाठी देवाचे कार्य फार महत्वाचे आहे. हे त्यांनी ठाऊक असूनही त्याचा वापर होत नाही हो शोकांतीका आहे. सिनाय उठेल आणि ती आपला सुंदर पोशाख चढविल. यामुळे ती चमकून उठेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४३४. ChSMar 117.5

  ज्यांना सत्य ठाऊक नाही त्यांच्यासाठी खूप काम आहे. जेव्हा तुम्ही अंधारामध्ये होता तेव्हा हे कार्य तुमच्यासाठी कोणीतरी केले होते तसेच तुम्हीसुद्धा ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. आता तर खूप उशीर झाला आहे. तुम्ही झोपेतून जागे व्हावे अशी तातडीची वेळ आली आहे, आळस झटकण्याची वेळ आहे. घरातील प्रत्येक कुटूंब प्रमुखाला देवाने कार्य दिले आहे. तेव्हा चला तर आता देवाच्या कार्यासाठी माघार न घेता पुढे पुढे जाऊ या. उत्साहाने अंधारातील आत्मे शोधून त्यांना प्रकाशाची वाट दाखवू या. आपल्यामध्ये रोज नवीन बदल होणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये येशूची प्रीति हृदयात उसळ्या मारणे गरजेचे आहे. असे झाले तर आपण अनेक आत्मे जिंकण्याचे माध्यम बून. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १८८०.ChSMar 118.1

  प्रत्येक आत्मा जो दावा करतो की मी देवाचा पुत्र किंवा कन्या आहे त्यांना स्वनाकर करण्याची गरज आहे. एवढेच नाही, परंतु स्वत:ची मलिनता दूर करुन परोपकार बुद्धी व दयाळूपणे समाजकार्य करण्यची कळकळ दाखवावी व देवाच्या कार्यासाठी स्वत:चे समर्पण करावे. आपल्या मनामध्ये देवाचे नियम ठेऊन कार्य करण्याची जिद्द बाळगून बाहेर पडतात त्यांच्या बरोबर देव असतो व त्यांना सहकार्य करतो. तो म्हणतो, “जो कोणी त्याच्यापासून नाही असे वाटते कारण त्याच्या कार्यामध्ये तो प्रगती करु शकत नाही. त्यांना देण्यात आलेल्या संधीचा फायदा ते करुन घेत नाहीत.’ देवाने दिलेल्या दयेचा सराव ते करीत नाहीत. देवाने दिलेल्या प्रीतिकडे त्यांचा कल नसतो किंवा थोडा ओढा असतो आणि शेवटी ते आळशी बनून झोपा काढतात. देवाच्या कार्यातील आवड किंवा आत्मे जिंकण्याचा रस त्यांच्यामधून निघून जातो. स्वत:च्या भविष्याची तजविज ते करीत नाहीत. देवाच्या कार्याची किंवा आत्मे मिळविण्याची त्यांची आवड नष्ट होते. पवित्र व स्वर्गीय ज्ञान मिळविणे या सर्व गोष्टींपासून ते दूर जातात. त्यांच्यावर मोह किंवा त्रास आल्यास सामर्थ्याने तोंड देण्यासाठी ते उभे राहू शकणार नाहीत. त्यांचा विश्वास आणि धैर्य निघून जाते व विश्वासाचा पाया डळमळतो. कारण त्यांनी आपला आत्मा सार्वकालिक खडकावर घट्ट केलेला नसतो. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २७ मार्च १८९४ChSMar 118.2

  तो शेवटचा महान दिवस किती भयानक असेल की आमच्याबरोबर सतत असणारे लोकप्रिय जन हे कायमचेच आमच्यापासून दुरावले जातील. कदाचित आपल्याच कुटूंबातील सभासदांचे तारण होणार नाही किंवा आमच्या घरी भेट देणारे आमचे स्नेही आमच्याबरोबर भोजन करणारे त्यांच्यातील काहीजण सार्वकालिक जीवन गमावतील, मग आम्ही स्वत:लाच प्रश्न विचारु की आम्ही आमच्याच स्वार्थामध्ये राहिलो व या लोकांकडे दुर्लक्ष केले म्हणून देवाने त्यांचा नाश केला काय ?ChSMar 119.1

  देवाने जगाला इशारा दिला असेल ख्रिस्ताचे येणे जवळ आले आहे. आपल्याकडे देवासाठी काम करायला अति अल्प समय आहे. वर्षे मागे गेली आहेत. ती पुन्हा कधीच परत येणार नाहीत, परंतु या वर्षामध्ये आम्ही प्रथम त्याचे राज्य मिळविण्याची खटपट केली नाही. त्याची धार्मिकता मिळवून त्याचा प्रकाश इतरांना देण्याची खटपट करायला देव आपणास पाचारण करीत आहे. कारण त्यांच्याकडे देवाचा महान प्रकाश आहे तो इतरांना देऊन त्यांच्यामध्ये सत्य प्रकाशाची स्थापना करावी. सत्यासाठी त्यांना स्वत:चे समर्पण आणि कष्टाची गरज आहे. असे केल्याने ते इतरांसाठी आणि स्वत:साठीही चांगले कार्य करु शकतील. त्यांनी असे कार्य करावे की या आधी त्यांनी कधीच केले नाही. तुमच्यातील सर्व सामर्थ्य आणि पात्रतेचा वापर करुन देवाचे कार्य करणे आवश्यक आहे आणि याच गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. देवाने सर्वांना दाने दिली आहेत त्यांचा वापर करुन इतरांसाठी चांगली कार्य करावीत. भाषणकार होण्याचा प्रयत्न करावा. परंतु देवासाठी मिशनरी व्हा. - सदर्न वॉचमन २० जून १९०५.ChSMar 119.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents