Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    संयमाची पर्नबांधणी

    संयम बाळगण्याच्या बाबतीत सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट प्रथम क्रमांकावर आहेत. - गॉस्पल वर्कर्स ३८४.ChSMar 256.1

    संयमाच्या प्रश्नावर आपली स्थिती न डळमळणारी असु द्या. दगडा प्रमाणे स्थिर असा. - गॉस्पल वर्कर्स ३९४.ChSMar 256.2

    संभाषणा व्यतिरिक्त आपल्याला सयंमावर बरेच काम करावयाचे आहे. आपले तत्त्व आपल्या पत्रकातून आपल्या वार्ता पत्रातून मांडा.ChSMar 256.3

    कळावे म्हणून आपल्या लोकांना जितकी म्हणून साधने आहेत त्याचा वापर करुन आपल्या लोकांना उत्तेजित करावे जेणे करुन ते अशा लोकांच्या संपर्कात येतील. ज्यांना ‘सत्य’ ठाऊक नाही. जेव्हा ज्या प्रमाणात आपण स्वत:चा अव्हेर केला आहे, स्वार्थ-त्यागाची कार्य केली आहेत त्या प्रमाणात आपण यशस्वी झालो आहोत. देव जाणो आणखी किती आपण यशस्वी झालो असतो, जर आपण त्याच्या पुढे नम्र झालो असतो आणि संयमाचे ‘सत्य’ अगदी सरळपणे घोषीत केल असत तर. - गॉस्पल वर्कर्स ३८५.ChSMar 256.4

    व्यसन मुक्तीचा प्रश्न आपल्या लोकांनी सकारात्मक हाताळायला हवा. त्यावर तोडगा मिळायला हवा कारण भौगविलासी प्रवृत्ति वाढील लागली आहे. आरोग्य पुर्नबांधणी विषयीच साहित्य गरजेच झालं आहे. अशा प्रकारचे साहित्य सुवार्ता प्रसारासही पूरक ठरेल. यामुळे दुष्परिणाम अधोरीखित होण्यास हवे. शब्बाथ पालन कर्त्यांनी आरोग्य पुस्तिका बारकाईने निरीक्षीत करुन त्याच कटाक्षाने पालन करणे योग्य आहे. ह्या आरोग्य पुस्तिका आपण शेजाऱ्यात पण पाहाव्यात. सदर्न वॉचमन नोव्हें. २०, १९०२. ChSMar 256.5

    व्यसनमुक्तिची शपथ घेण्यास व तोच पैसा रुग्णांसाठी, गरीबांसाठी किंवा मुले, तरुण यांच्या कल्याणासाठी वापरण्यासाठी प्रयत्न करा. - मिनि ट्री ऑफ हिलींग - २११.ChSMar 256.6

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents