Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    कौटुंबिक वेदीचे महत्व

    जे तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेऊन प्रेम करता तुम्ही जिकडे जाल तिथे येशूला घेऊन जाता आपले तंबू घेऊन ज्या ठिकाणी ठोकता तेथे तुम्ही जुन्या पद्धतीच्या वेदी घेऊन अर्पणे वगैरे करता, या पद्धती सुधारण्याची गरज आहे. ही सुधारणा विस्तीर्ण आणि खोल हवी आहे.ChSMar 245.4

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५३२०, ३२१. ChSMar 245.5

    सैतान अति प्रयत्न करून लोकांना देवापासून दूर नेण्याचे प्रयत्न नेहमीच करीत असतो आणि धार्मिक जीवन जेव्हा व्यवसायामध्ये गुंतले जाते तेव्हा त्यामध्ये तो यशस्वी होतो. जेव्हा लोक त्यांच्या व्यवसायामध्ये इतके गुंतले जातात की त्यांना बायबल वाचायलाही वेळ मिळत नाही. एवढेच नाही प्रार्थना करणे, चर्चला जाणे, अर्पणे देणे या गोष्टीही तो विसरून जातो. वेदीवर जाळण्यात येणारी अर्पणे जी सकाळी व संध्याकाळी अर्पण्यात येतात.ChSMar 245.6

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:३३५.ChSMar 245.7

    कुटुंबामध्ये प्रार्थना मनोरंजक व्हावी,ChSMar 246.1

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:३३५.ChSMar 246.2

    तुमच्या मुलांना प्रार्थनेच्या वेळेचा आदर करावा. मग ती कौटुंबिक असो की सार्वजनिक सकाळी मुले जागी होतात ती प्रार्थनेच्या तयारीनेच.ChSMar 246.3

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४२४. ChSMar 246.4

    मुलांना धार्मिक कार्यक्रम आकर्षक करायला हवेत. ते तिरस्कारणीय नसावेत. प्रार्थनेचा तास हा आनंदाचा असावा. बायबलमधील वचन असे निवडावे की ते सर्वांना आवडावे. आणि दिवसभर लक्षात राहावे. गाणी गाणे आणि प्रार्थनेमध्ये मुलांचा समावेश करावा. प्रार्थना छोटीच पण अर्थभरीत असावी आणि जे मागणे असते ते थोडक्यात असावे.ChSMar 246.5

    - द सदर्न वाचमन १३ जून १९०५.ChSMar 246.6

    कौटुंबिक कार्यक्रमामध्ये व प्रार्थना कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचे स्वागत करावे. प्रार्थनेची वेळ ही प्रभावी असावी. उपस्थितांना मनोरंजन व आशिर्वादाची असावी. एवढेच नाहीतर या प्रार्थनेची एकच हजेरीही एखाद्याचे जीवन बदलू शकते. या कार्यासाठी देव हिशोब ठेवतो. तो म्हणतो “मी याची परतफेड करीन.”ChSMar 246.7

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३४७. ChSMar 246.8

    प्रार्थनेच्या तासाला मुलांनी सन्मान आणि श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे तसे शिक्षण त्यांना द्यावे. घरातून बाहेर पडताना सर्वांनी उत्कटतेने एकत्र येऊन प्रार्थना करावी. आई वडीलांच्या गैरहजेरीतसुद्धा मुलांनी एकत्र येऊन शाळेला किंवा कामाला जाण्याआधी प्रार्थना करावी.ChSMar 246.9

    म्हणजे दिवसभर देव आपले रक्षण करील त्यांची अंतःकरणे दयाळू आणि प्रेमळ राहतील. सर्वप्रकारच्या मोहांपासून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देव सांभाळील, कुटुंबाचा विश्वास त्यांना देवामध्ये व वेदीसमोर एकत्र ठेविल. स्वर्गातील देवदूत मुलांना त्यांच्या सुवार्ताप्रसार कार्यामध्ये मार्गदर्शन करतील. देवाला ते समर्पण करतील. ख्रिस्ती आईवडीलांचे हे कर्तव्य आहे की त्यांना आपल्या मुलांना देवाला समर्पण करावे. सकाळी व रात्री त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी. त्यांच्यासाठी कळकळीची प्रार्थना करून त्यांचा देवावरील विश्वास वाढवावा. अगदी शांतपणे आणि धीराने त्यांना देवाच्या गोष्टी शिकवाव्या.ChSMar 246.10

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:३९७, ३९८.ChSMar 246.11

    “आब्राहाम देवाचा मित्र त्याचे आम्हाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. तो प्रार्थनामय जीवन जगत होता. ज्या ठिकाणी तो तंबू ठोकीत असे त्या शेजारी तो वेदी बांधत असे. त्याच्या छावणीमध्ये राहणाऱ्या सर्वांना तो सकाळी व संध्याकाळी समर्पण प्रार्थनेसाठी बोलावित असे. व जेव्हा त्याचा तंबू तेथून दुसरीकडे जाई तेव्हा वेदीसुद्धा तिकडे नेली जाई. फिरत फिरत ते सर्व कनान देशात गेले. आब्राहामने त्यांना मार्गदर्शन केले होते. आणि जे कोणी वेदीजवळ येईल त्याला ठाऊक होते की या आधी येथे कोण होते. आणि जेव्हा तो त्याचा तंबू ठोकतो तो ती वेदी दुरुस्त करीत असे आणि तेथे जिवंत देवाची उपासना चालत असे.ChSMar 247.1

    - पॅट्रिआर्च ॲण्ड प्रॉफेटस १२८.ChSMar 247.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents