Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  अति तत्परता

  ज्याने तुम्हाला काळोखातून बाहेर काढून त्याचा दिव्य प्रकाशाचा अनुभव दिला त्याच्या प्रति तत्पर असा. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - जानेवारी २४, १८९३.ChSMar 281.1

  परमेश्वराचा सेवक अति तत्पर आसावा. त्याच्या दैवी भविष्याचे दार डघडताच निमीषात तयार रहा. थोडीशी ही दिरंगायी इ. सैतानाला पुरेशी आहे, तुमच्या पतनासाठी. - पॅट्रिआर्कस अॅन्ड प्रॉफेट ४२३.ChSMar 281.2

  त्याच्या पवित कराराचे पालन करणाऱ्यांनी त्याच्या कार्यासाठी सतत तयार असावे. TFTC - ८-२४७..ChSMar 281.3

  ख्रिस्ताचे प्रतिनिधी इतरांच्या भल्यासाठी काम करतात ‘परमेश्वराची इच्छा’ परमेश्वराचा हेतू देश-विदेशात प्रगत करण्यात हर्षीम असतात. ते पाहिले व ऐकले जातात आणि त्यांचा अनूभव प्रार्थना सभामध्ये येतो. ते अमात्याची जागा उपलब्ध करतील व त्यांचे क्षेत्र ते घेणार नाहीत. ते स्वत:चे उदात्तिकरण करत नाहीत आणि त्याच्या कार्याचे श्रेय घेत नाहीत, परंतु नम्रपणे, सौम्यतेने, विश्वासूपणाने गरजेनुसार छोटी व मोठी कार्य करित असतात कारण परमेश्वराने त्यांच्याकरिता बहूत केले आहे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, सप्टेंबर ६, १८८१.ChSMar 281.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents